स्वातंत्र्य सैनिकाचे खोटे नामनिर्देशन प्रकरणात
इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कर्णीयची मागणी सय्यद इद्रीस अहमद यांनी केली
प्रतिनिधी/ नांदेड
स्वातंत्र्य सैनिकाचे बनावट नामनिर्देशनपत्राच्या आधारे शासनाची फसवणुक करणाऱ्या शाखा अभियंता एस एम देशमुख यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी माहीती अधिकारी कारेकर्ता व अत्याचार निर्मूलन अभियान महाराष्ट्र मराठवाडा प्रमुख सय्यद इद्रीस अहमद यांनी केली. सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंता एस एम देशमुख यांनी नौकरी मिळविण्यासाठी स्वातंत्र्य सेनानी श्री पंथरीनाथ अंबाजी मालुसरे रा, घोणसी ता,उदगीर यांच्याशी संगनमत करून सख्या बहिणीचा मुलगा/बाचा असे रक्ताचे नातेवाईक असल्याचे दाखवून शासनाची फसवणुक केली असल्याची तक्रार करत शाखा अभियंता एस एम देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी इतवारा पोलीस ठाण्यात केली आहे