( यवतमाळ, उमरखेड )
आज उमरखेड शहरामध्ये एका अल्पवयीन ५) वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार घटना उघडकीस आली आरोपी शेख नजीर शेख उस्मान दौला वय 60 वर्ष उमरखेड शहरांमध्ये शर्मनाक घटना घडवणाऱ्या आरोपीला आज उमरखेड पोलिस स्टेशन येथे अटक करण्यात आली आसाराम बापू सारख्या प्रकरणाला जागृत करणारी घटना करणाऱ्या आरोपीला नागरिकांची एकच खळबळ उडाली की आशा आरोपीला जगण्याचा काही संबंध नाही म्हणून त्याला फाशी द्या फाशी द्या अशा आरोपींना फाशी जर नाही झाली तर नाहीतर असे आरोपी आपल्या भारतात अत्याचार वाढतच राहील म्हणून उमरखेड जनता त्रस झाली असून उमरखेड शहरामध्ये एकच खळबळ उडाली ही घटना ( ८)मे रोजी पीडित मुलगी वय ५ वर्ष गैरवर्तन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले असता आरोपी शेख नजीर यांना जगण्याचा हक्क स्वतः गमावला असता नारेबाजी करताना फाशी द्या फाशी द्या उमरखेड शहराची ही घटना,
*ब्योरो रिपोट :- एस. के. शब्बीर महागांव*