प्रतिनिधी :- एस.के.चांद
कोरोनाचा जागतिक प्रादुर्भाव लक्षात घेता देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांनी आपला देश कोरोना प्रादुर्भावा पासून वाचला पाहिजे या करिता प्रथम सीनियर सिटीजन नंतर मध्यम व 1 मे पासून 18+ते 45 वयोगटातील तरुण मुलं व मुली महिला पुरुष यांना लस उपलब्ध करून दिली त्या करिता नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खा मा.प्रतापराव चिकलीकर साहेब जिल्हा अध्यक्ष मा.व्यकटराव गोजेगांवकर साहेब यांचा सूचनेवरून व भाजप ता.अध्यक्ष आशिषभाऊ सकवान याचा मार्गदर्शना खाली हिमायतनगर ग्रामीण रुग्णालयात भारतीय जनता पार्टी हिमायतनगर तर्फे ऑनलाइन लसीकरण संदर्भात नाव नोंदणी करण्यासाठी मोफत नाव नोंदणी शिबिर घेण्यात आले त्यावे भारत मातेच्या प्रतिमेच पूजन करून मोफत नाव नोंदणी शिबिराचे सुरवात झाली.
डॉ.गायकवाड साहेब डॉ.पोहरे साहेब. डॉ.भुरके साहेब. डॉ.प्रभनकर साहेब.श्याम रायेवार सर. कांतागुरू वाळके. प्रवीण जन्नावार भाजपा तालुकाध्यक्ष आशिष सकवान हे मान्यवर उपस्थित होते यावेळी शिबिर यशस्वी करण्यासाठी शहराध्यक्ष भाजप खंडु चव्हाण तालुका अध्यक्ष राम सूर्यवंशी . हनुशिह ठाकूर.विनायक ढोणे.राम जाधव.परमेश्वर सुर्यवंशी. महेश अंबिलगे.बालाजी ढोणे.सुभाष माने.दुर्गेश मांडोजवार.अमोल पाळजकर. अजय जाधव. निलेश चटणे. गजानन पिंपळे. सुरज चिंतावार व इतर काही कार्यकते उपस्थित होते.
हिमायतनगर तालुक्यात दुसऱ्या लसीकरणा संदर्भात लसीकरण ऑनलाइन टेक्निकल अडचण असल्यामुळे बंद आल्याचे कळाले त्यानंतर लागेल भाजपाचे तालुकाध्यक्ष आशिष सकवान यांनी जिल्ह्याचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांना यासंदर्भात माहिती दिली आणि वरिष्ठ पातळीवर डॉ. निळकंठ भोसीकर यांच्याशी चर्चा केल्यानंतर लागली लसीकरण सुरू करण्यात आले त्यानंतर उपस्थित असलेल्या लोकांत लसीकरण चालू झाल्यानंतर आनंद व्यक्त करण्यात आला,