ताज्या घडामोडी

ठाणेदार विजय चव्हाण यांनि स्वतःचा वाढदिवस मनोविकारांने पिछाडलेल्या व्यक्तींना अंघोळ घालून नवे कपडे परिधान केले,

मनोविकारांने पिछाडलेल्या व्यक्तींना अंघोळ घालून नवे कपडे परिधान करून पोट भर जेवन देवून पोलीस विभागाने केला मानवतेचे पुजारी ठाणेदार विजय चव्हाण यांचा वाढदिवस साजरा,

बिटरगाव प्रतिनीधी- राजू पिटलेवाड

ष्जे का रंजले गांजले ! त्यासी म्हणे जो आपले!! ष् तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा या संत विचाराने प्रेरीत झालेले ठाणेदार विजय चव्हाण यांनी मागील सहा महिन्या पासून कोरोना संकटात सापडलेल्या ढाणकी परीसरातील वेडसर,मतीमंद व समाजाचा अविभाज्य घटक असतांना सूध्दा समाजापासून कोसो दूर असलेल्या भुकेने व्याकूळ , लुळे,पांगळे आहेत ज्यांच्याने कश्ठ होत नाही अन्नासाठी वन वन भटकतात अषांना मदतीचा हात म्हणून अन्न धान्य व जेवन देवून मानवतेची सेवा करणाÚया ठाणेदार विजय चव्हाण यांचा बिटरगाव पोलीस विभागाणे चक्क मनोरूग्ण व वेडसर लोकांना पोटभर जेवन, नविन कपडे, देवून त्यांच्याच हाताने केक कापून आगळया वेगळया पध्दतीने ठाणेदार विजय चव्हाण यांचा वाढदिवस साजरा केला.
समाजातील किती तरी लोक मोठमोठे बॅनर बाजी व ओली व सुख्या पाटर्याचे आयोजन करून आपला वाढदिवसा निमीत्त पैषाची उधळण करून मोठेपणासाठी भरमसाठ खर्च करून स्वताला धन्य मानून लोकांमध्ये प्रतिश्ठीत व लोकप्रीय म्हणून समाजामध्ये मिरवतात.परंतू ठाणेदार विजय चव्हाण हे आपल्या उजव्या हाताने दिलेले दान डाव्या हातालाही समजू नये याची खबरदारी घेत अन्नदान व दान धर्म करतात. लाॅकडाउन मध्ये गरजवंतांना त्यांनी पोलीस विभागाच्या वतीने अन्नदानाच्या किट देवून अनेक गरीबांच्या चूली पेटवील्या. तसेच आपल्या सहकार्याच्या सूखा दुखात नेहमी सहभागी होवून त्यांचा आनंद व्दिगूनीत करतात. त्यामुळे त्यांचे सहकारी त्यांच्यावर जिवापाड प्रेम करतात. आपल्या बाॅसचा वाढदिवस आगळया वेगळया करण्याच्या कल्पनेने गुरूवार दिनांक 10 सप्टेंबर रोजी सकाळपासूनच ढाणकीतील मनोरूग्ण व रंजले गांजले यांचा षोध घेवून विहरीवर त्यांना अंघोळ घालण्यात आली. त्यांची दाढी कटींग सुध्दा करण्यात आली व दुकाणातील नवे कपडे त्यांना परीधान करून दुरक्षेत्र कार्यालय ढाणकी येथे भल्लामोठा केक या मनोरूग्णाच्याच हाताने कापून ठाणेदार विजय चव्हाण यांचा 40 वा वाढदिवस साजरा करण्यात आला. येवढेच नव्हे तर लहाण मुलासांरखे ठाणेदार विजय चव्हाण यांनी त्या मनोरूग्णांना कापलेला केक स्वताहा हाताने भरीवीला. आणि मानवतेचा परिचय दिला.त्या मनोरूग्णाला नवे कपडे घातल्यानंतर व त्यांचा पोलीस विभागाकडून होत असलेला सन्मान हे पाहून त्यांच्या चेहÚयावरचे हास्य ओसंडून वाहत होते.समाजाने दूर्लक्षीत केलेल्या घटकाला प्रेम दिले व मायेने हात फिरवला तर त्याच्या पोटा पाण्याची सोय केली तर ते पुन्हा समाज व्यवस्थेषी जोडले जावू षकतात हाच या वाढदिवसाचा संदेष.
जिस पारस से सोना निकला वह पारस है कच्चा
जिस पारस से पारस निकला वह पारस है सच्चा
हे सच्चे परिस म्हणजे संत आपल्या सहवासाने अनेक परीस निर्माण करतात असे म्हणजे संतच बनवतात संत असेच आमृतेष्वर संस्थान हरदडा येथील आनंद महाराज यांना ठाणेदार विजय चव्हाण वेडसर व मनोरूग्ण असलेल्या व्यक्तींना कपडे रूपी भेट व पोटभर जेवन असे कार्यक्रम राबवीत असल्याचे समजताच त्यांनी सुध्दा याकामी हातभार लावून वेडसर व्यक्तींना अंघोळ घालण्यापासून त्यांची षारीरीक स्वस्वच्छता राखण्यास मदत केली.कार्यक्रम यषस्वी करण्यासाठी पोलीस विभागाकडून चंद्रकांत जाधव,रवि गीते,सतिश चव्हाण,निलेष भालेराव,संदीप राठोड,कुसराम व सामाजीक कार्यकर्ते मिठ्या माहेष्वरी ,डिगांबर राउत हरदडकर,इत्यादींनी सहभाग घेवून ठाणेदार विजय चव्हाण यांचा अगळा वेगळा वाढदिवस साजरा करण्यात आला.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *