ताज्या घडामोडी

माधवराव मिटकरे प्रवाशी मंडळ वाहक , चालक सत्कार. (तब्बल दोन महीनाने अवतरली लालपरी )

 

ढाणकी प्रतिनिधी

त्तबल दोन महिनने धावली लाल परी कोणी सन्पात विचार केला नसावा की माहाराष्टाची लावा परी ओळख असलेली एसटी बस बंद होईल असा विचार कोणाच्या ध्यानी मनी आला नसेल परंतु कोरोना हा विष्णौवीक महामारीणे सर्व जनजिवन विस्कळीत करुन टाकले त्याचा परिणाम एसटी महामंडळाला दिसुन आला दि.22,मार्च पासुन महाराष्ट्रातील सर्व वाहतुक यवस्था बंद करण्यात आली पण तेव्हापासून आजपर्यंत एसटी महामंडळालाची वाहतुक सेवा पुर्णथा ठप्प झाली होती एसटी बस असल्यामुळे बाहेरगावी कामानिमित्त बाहेरगावी गेलेल्या नागरीकांचे आतोआत हाल पहायला मिळाले अनेकांना शेकडो किलोमीटर पायी प्रवास करुन आपले गाव गाठावे लागले एसटी महामंडळ बंद असल्याचा फायदा अनेक खाजगी वाहन चालकांनी आव्वाचा सव्वा दर घेऊन प्रवास करणाऱ्या नागरीकांची आर्थीक लुट केली एसटी महामंडळाचा जिल्हा अतंर्गत चालु झाल्याचे कळताच अनेक प्रवास करणाऱ्या बरे वाटले आज सकाळी उमरखेड एसटी डेपोणे उमरखेड ढाणकी बिटरगाव ही बस सकाळी 8वाजता सोडण्यात आली तर या बसच्या चालक , भिमराव लकडे वाहक कैलास पांडे यांचा ढाणकी येथे ढाणकीच्या जुन्या बस्टनवर माधवराव मिटकरे प्रवाशी मंडळ यांच्या वतीने सत्कार करण्यात आला या वेळी प्रवाशी महामंडळाचे अध्यक्ष शेख इरफान पत्रकार व नाथा पाटी ,विनोद गायकवाड , संजय भोसले ,राजुपिटलेवाड , भौतिक आतंर ठेवत एसटी बस मध्ये फत्क22 आज प्रवाशी व कोणत्याही प्रकारचे अतिरिक्त प्रवाशांकडून घेण्यात येणार नसल्याचे तसेच विधीत प्रकारच्या पासेस चालण्यात येणार नाही नसल्याची माहिती वाहकाने दिली तब्बल दोन महीनाने एसटी बस ढाणकीकराच्या नजरेत पडल्याने आनंद वैक्त केला

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *