विशेष प्रतिनिधी नागोराव शिंदे हिमायतनगर
आज हदगाव तालुक्यातील तामसा शेहरात रक्तदान शिबिराचे उद्घाटन लोक नेते बाबूरावजी कदम कोहळिकर यांच्या हस्ते करण्यात आले,,त्याच बरोबर आज
सरकारी दवाखाना तामसा येथे नागरिकांना पिण्यासाठी पाणी नाही म्हणून त्या ठिकाणी बाबुराव कदम यांनी पाणपोई लावली आहे
यावेळी आज महात्मा बसवेश्वर जयंतीच्या निमित्ताने पाणपोई आणि रक्तदान शिबिराचे कार्येक्रम घेण्यात आले,,
या वेळी महात्मा बसवेश्वराची पूजा करून लोकनेते बाबुराव कदम साहेब यांनी पाणपोई व रक्तदान शिबिराचे उदघाटन केले,, आहे या वेळी बाबुराव कदम यांनी सगळ्यांना घरी राहून काळजी घेण्याचा मंत्र दिला,, याच कार्येक्रमात मला तालुक्यात सगळ्यात जास्त गोरगरिबांना गेल्या 33 दिवसापासून रोज मदत करत आहोत म्हणून बक्षीस पण देण्यात आलं,,
आज त्याच निमित्ताने साहेबानी आमच्याकडे चालू असलेल्या भोजनाचा पण लाभ घेतला,, आणि आमच्या किट भरण्यात येणाऱ्या कार्यालयाची सुद्धा पाहणी करून तोंड भरून कौतुक केले जर लाॅकडाउन च्या काळात नागरिकांना काही मदत लागली तर संपर्क साधा असे हदगाव हिमायतनगर विधानसभेचे लोकनेते बाबुराव कदम यांनी यावेळी सांगितले