मुंबई मातोश्री येथे हदगाव हि.नगर काँग्रेसचे दिग्गज नेते श्री गंगाधर पाटील चाभरेकर साहेब,यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश.
हदगाव विधानसभा मतदारसंघाचे काॅग्रेंस पक्षाचे.
गंगाधर पाटील चाभरेकर यांना पक्षाची उमेदवारी नाकारल्यामुळे
गंगाधरराव पाटील चाभरेकर यांन
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधुण शिवसेनेत प्रवेश केला .
चाभरेकर यांनी आज मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्ष प्रवेश घेतला.
यावेळी पक्षप्रमुख उध्दवजी ठाकरे ,आ.नागेश पाटील आष्टीकर
यांनी चाभरेकर यांना शुभेच्छा दिल्या.
भगवानराव पाटील पाथरडकर, शिवसेना जेष्ठ नेते उत्तमराव शिंदे, ज्ञानेश्वर शिंदे, माजी सभापती दिलीपराव देबगुंडे,व त्याच बरोबर हिमायतणार चे जविद खतीब , जफर लाला, , सय्यद मंनान . हे सर्व मान्येवर उपस्थित होते .