यवतमाळ न्यूज / जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षाचा राजीनामा, महाराष्ट्र चीफ – एस. के. चांद अनागोंदी कारभारामुळे बुडती कडे पावल टाकणाऱ्या जिल्हा बँकेला वाचवण्यासाठी तात्काळ प्रशासक नेमा अशी मागणी जन आंदोलन आधार संघर्ष समिती अध्यक्ष जगदीश नरवाडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना मागणी केली होती जिल्ह्यातील बऱ्याच शेतकऱ्यांना जिल्हा मध्यवर्ती बँक कर्ज देऊ शकली नाही कर्ज घेण्यासाठी […]
नांदेड / रेडिओ24: जगभरातील लोकप्रिय रेडिओ स्टेशनचा तिसरा वर्धापन दिन! एस.के. चांद यांची बातमी नांदेड येथील श्री. बालाजी गायकवाड यांच्या नेतृत्वात सुरु झालेल्या रेडिओ24 ने यंदा आपला तिसरा वर्धापन दिन साजरा केला आहे. रेडिओ24 हे केवळ नांदेडच नव्हे, तर जगभरातील श्रोत्यांसाठी एक अभूतपूर्व अनुभव बनले आहे. तंत्रज्ञानाच्या प्रगतीसह संपूर्ण जगभरातील लोकांना एकत्र आणण्याचे […]
ग्रामपंचायतच्या भोंगळ कारभारामुळे गावात बेकामी विहीर,नागरिकांचा प्रशासनाकडे आक्रोश. प्रतिनिधी – गोपाल एच राठोड महागाव तालुक्यातील साई (ई) गावात ग्रामपंचायतच्या भोंगळ व निष्काळजी कारभारामुळे एक गावातील हिरालाल महाराज मंदिर जवळ ही विहीर बांधण्यात आली असून ती विहीर पूर्णतः बेकामी ठरली आहे. या विहिरीतील पाणी पिण्यायोग्य नसून कोणत्याही घरगुती कामासाठीही वापरण्याच्या स्थितीत नाही,अशी संतप्त प्रतिक्रिया […]