आरोग्य

ढाणकी येथील आरोग्यवर्धिनी केंद्र नावालाच वैद्यकीय अधिकारी नसल्याने रुग्णाची होते हेळसांड.

ढाणकी येथील आरोग्यवर्धिनी केंद्र नावालाच वैद्यकीय अधिकारी नसल्याने रुग्णाची होते हेळसांड.   ढाणकी प्रतिनिधी मिलिंद चिकाटे:   आरोग्यवर्धिनी केंद्रे प्राथमिक आरोग्य सुविधा पुरवतात, ज्यामुळे लोकांना त्यांच्या जवळच्या ठिकाणी आरोग्य सेवा मिळू शकते. त्यासाठी शासनाने सार्वजनिक आरोग्यविषयीची सेवा जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी आरोग्यवर्धिनी केंद्रे उभारले आहे. पण ढाणकी आरोग्यवर्धिनी केंद्रामध्ये प्राथमिक आरोग्य सुविधा मिळत नसून आरोग्यवर्धिनी केंद्र फक्त […]

आरोग्य

पुसद आयकॉन हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने पाथरवाडी गांव येथे आरोग्य शिबीर संपन्न.

पुसद आयकॉन हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने पाथरवाडी गांव येथे आरोग्य शिबीर संपन्न.     यवतमाळ विशेष प्रतिनिधी गोपाल राठोड.   आज दिनांक 01/04/2025 वार मंगळवार रोजी श्री गजानन फोपसे (पंचायत समिती सदस्य मित्र मंडळ पाथरवाडी ता.पुसद जि.यवतमाळ व.आयकॉन हॉस्पिटल पुसद यांच्या संयुक्त विद्यमानाने पाथरवाडी गांव येथे आरोग्य शिबीर संपन्न झाले .या शिबिर मध्ये खालील तज्ञ […]

आरोग्य

माहूर : बस स्थानक बनले घाणीचे साम्राज्य. शहरातील नागरिक भाविक भक्तासह परवाशीयांचा आरोग्य धोक्यात.

माहूर : बस स्थानक बनले घाणीचे साम्राज्य. शहरातील नागरिक भाविक भक्तासह परवाशीयांचा आरोग्य धोक्यात.     नांदेड/श्रीक्षेत्र माहूर :- प्रतिनिधी गणेश राठोड.   माहूर बस स्थानक घाणीच्या विळख्यात सापडले असून, माहूरगड येथे येणाऱ्या भाविक भक्तासह, परवाशांच्या आरोग्यासह सोई सुविधेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या गल्लीछ कारभाराला आगार प्रमुख आणि एसटी महामंडळाचे जिल्हा प्रशासन जबाबदार आहेत. […]

आरोग्य

सुसंस्कृत समाज हीच काळाची गरज :- डॉ.स्वाती मुनेश्वर

सुसंस्कृत समाज हीच काळाची गरज :- डॉ.स्वाती मुनेश्वर   ढाणकी प्रतिनीधी: मिलिंद चिकाटे.   शासनाने निर्देशित सार्वजनिक आरोग्य विभाग व पोलीस विभाग १०० दिवसीय मोहिमेचे समन्वय साधत प्राथमिक आरोग्य केंद्र मुळावा येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.विशाल मल्हारी दवणे ह्यांचे मार्गदर्शनात दिनांक २१ जानेवारी रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र मुळावा येथे आरोग्य केंद्र मुळावा व पोलीस स्टेशन पोफाळी […]

आरोग्य

श्रीक्षेत्र माहूर / मेडिकल असोसिएशन कडून रक्तदान शिबिराचे आयोजन.

श्रीक्षेत्र माहूर / मेडिकल असोसिएशन कडून रक्तदान शिबिराचे आयोजन.   गणेश राठोड यांची बातमी   माहूर तालुका मेडिकल असोसिएशन केमिस्ट ड्रगिस्ट संघटने कडून दि 24 रोजी सकाळी आठ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत अखिल भारतीय मेडिकल असोसिएशन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अध्यक्ष जगन्नाथ आप्पा शिंदे यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण भारत देशात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले […]

आरोग्य ताज्या घडामोडी

ढाणकी मायेची सावली देणाऱ्या दोन वृक्षाची अवैध कतल स्वीकृत नगरसेवक यांच्यावर कार्यवाही करण्याची मागणी 

ढाणकी मायेची सावली देणाऱ्या दोन वृक्षाची अवैध कतल   स्वीकृत नगरसेवक यांच्यावर कार्यवाही करण्याची मागणी   ढाणकी प्रतिनिधी मिलिंद चिकाटे   शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील बिटरगाव रस्त्यावर अवैधरित्या दोन वृक्षाची कत्तल करण्यात आली आहे हे वृक्ष सार्वजनिक बांधकाम विभागाचे असून याबाबतीत अभियंता यांना वेळोवेळी पर्यावरण प्रेमींनी माहिती देऊन सुद्धा अभियंता खसावत याकडे दुर्लक्ष […]

आरोग्य

महागांव तालुक्यातील जणूना येथील रहिवाशी राजू यशवंत खिल्लारे यांचे आज अल्प आजाराने निधन.

  महागांव तालुक्यातील जणूना येथील रहिवाशी राजू यशवंत खिल्लारे यांचे आज अल्प आजाराने निधन.   प्रतिनिधी एस के शब्बीर महागांव   जनुना गावातील ज्येष्ठ नागरिक संस्था स्वरूपी शिक्षक नांदेड जिल्ह्यातील भोकर येथे शाळेचे विद्यार्थी ट्युशन क्लासेस त्यांची कामगिरी होती बांधकाम राजीव यशवंत खिल्लारे यांचे अल्प आजाराने काल हैदराबाद येथे निधन झाले . सुस्वभावी व्यक्तिमत्व असलेले […]

आरोग्य ताज्या घडामोडी

महागांव पुलसांवगी काळी ( टेंभी )शेत शिवारात बिबट्याचे दर्शन .

महागांव पुलसांवगी काळी ( टेंभी )शेत शिवारात बिबट्याचे दर्शन .   यवतमाळ जिल्हा संपादक एस के शब्बीर     काळी टेंभी, फुलसावंगी सीमेवर आणि चिल्ली (ई) रस्त्यावर दररोजच बिबट्याचे दर्शन होत आहे. शेतकऱ्यांमध्ये भीती आहे.   काळी शिवारातील सुनील राऊत यांच्या शेतात आणि चिल्ली रोडवर तीन बिबट्यांचे दर्शन झाले. त्यात एक मादा बिबट आणि दोन […]

आरोग्य ताज्या घडामोडी

महागाव/खडका येथे मोफत आरोग्य व नेत्र तपासणी शिबिर संपन्न

  प्रतिनिधी एस के शब्बीर – महागाव तालुक्यातील खडका येथे लोककल्याण आरोग्य केंद्र मुंबई, शिवसेना उबाठा उमरखेड महागाव विधानसभा व लोककल्याण बहुउद्देशीय संस्थेद्वारा आयोजित पक्षप्रमुख मा श्री उद्धव ठाकरे साहेब (माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य)व मा. श्री खा. नागेश पाटील आष्टीकर (हिंगोली लोकसभा )यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य मोफत आरोग्य तपासणी ,नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया व औषधी वाटप […]

आरोग्य

विविध समस्याची गटारगंगा रस्त्यावर .(नगरपंचायत व लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष)     

विविध समस्याची गटारगंगा रस्त्यावर .(नगरपंचायत व लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष)   ब्यूरो रिपोर्ट/अजीज खान   जिकडे तिकडे पाणीच पाणी गंगा वाहे चहू बाजूनी अशी गत शहरातील रस्त्याची असून सर्वत्र रस्त्याने गंगा वाहते त्या प्रमाणे पाणीच पाणी दिसते, रस्त्यात पाणी जाण्यासाठी नालीची सुद्धा आवश्यकता आहे .प्रभाग १६ व १७ मध्ये नगरपंचायत ते कस्तुरबा शाळेपर्यंत नाली नसल्यामुळे पाणी पूर्नत […]