ताज्या घडामोडी

उमरखेड आगारामध्ये मुंगसाजी महाराज यांची पुण्यतिथी साजरी   

उमरखेड आगारामध्ये मुंगसाजी महाराज यांची पुण्यतिथी साजरी

 

ढाणकी प्रतिनिधी मिलिंद चिकटे

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे नगराध्यक्षाचे पती एडवोकेट सतोष जैन हे प्रमुख पाहुणे होते तसेच उपस्थित नगरसेवक शिकारे , आदिवासी कृती समिती अध्यक्ष उत्तमराव पांडे , उमरखेड आगार व्यवस्थापिका प्रमोदिनी किनाके , आगारातील वाहतुक नियंत्रक सुरेश मोरे , वाहतूक नियंत्रण दत्तराव उगले, वाहतुक नियंत्रक सुधीर कोडगीरे,विकास सुर्यवंशी,

माधवराव मिटकरे प्रवाशी मंडळाचे सचिव हिरासिंग चव्हाण,

चंद्रकांत आष्टुरकर , विश्वनाथ पोटे लक्ष्मण ठाकरे, संभाजी काळे ,कैलास पांडे,दिपक रणमले,धुमाळे , शेळके, कराळे,जी मोरे, संतोष फाळके, सौ. वंदना वाळले, सौ.गिता मानतुटे,आगारातील सर्व कर्मचारी व पदाधिकारी उपस्थित होते

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *