ताज्या घडामोडी

माहूर च्या श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ भक्तांना दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी महाप्रसादाचे आयोजन.

माहूर च्या श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ भक्तांना दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी महाप्रसादाचे आयोजन.

 

 

माहूर प्रतिनिधी गणेश राठोड.

 

 

माहूर च्या श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ भक्तांना दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी महाप्रसादाचे आयोजन.केले आहे साधारण 3 लाख भक्तांची परिपूर्ण भोजनाची व्यवस्था करण्यात आम्ही सज्ज झालो आहोत ज्या भक्तांना उपवास आहे अश्या भक्तासाठी फराळाची व्यवस्था केली आहे देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या सर्व भक्तांनी भोजनाचा लाभ घ्यावा हि आयोजका तर्फे विनंती करण्यात येते.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *