टिपूसुलतान जन्म दिना निमित्त हिमायतनगर पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक बीडी भुसनर यांना पत्रकार संरक्षण सिमिति हिमायतनगर तर्फे टिपुसुलतान ची फोटो सप्रेम भेट.
मुख्यसंपादक/ एस.के. चांद यांची बातमी
भारत देशात सर्व प्रथम इंग्रजा विरुद्ध लढा देणारे भारत देशावर राज करुन भारतीयांवर अत्याचार करणारे इंग्रजांची झोप उडून देणारे भारताचे पहिले स्वतंत्रय सेनानी शेर ए महेसुर शेर ए हिन्द हजरत टिपू सुलतान यांचा जन्म दिवस संपूर्ण भारतात साजरा केला जातो, टिपू सुलतान यांचे जन्म दिना हिमायतनगर शहरात उत्साहात साजरे करण्यात आले असून,
त्या निमित्ताने हिमायतनगर पत्रकार संरक्षन समिति तर्फे हिमायतनगर पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक बीडी भुसनर यांना टिपूसुलतान यांची फोटो सप्रेम भेट करुन टिपूसुलतान जन्म दिन साजरे करण्यात आले व शुभेच्छा देण्यात आली,
यावेळी पोलिस निरीक्षक भुसनर साहेब यांचे सोबत हिमायतनगर पत्रकार संरक्षण समिति चे तालुका उपाअध्यक्ष, एसडी आमेर व हिमायतनगर पत्रकार संरक्षण समितीचे शहर अध्यक्ष अजिम हिंदुस्तानी छाया चित्रात दिसत आहे,