हिमायतनगर तालुक्यातील मौजे पळसपुर येथील अंजनाबाई सूर्यवंशी यांचे निधन
नांदेड हिमायतनगर नागोराव शिंदे
हिमायतनगर तालुक्यातील मौजे पळसपुर येथील माधराव नारायणराव सूर्यवंशी यांच्या पत्नी अंजनाबाई यांचे दिनांक 17 12 2021रोजी रात्री दहा वाजून तीस मिनिटाचे सुमारास वयाच्या सत्तरव्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली त्यांच्या पश्चात पती दोन मुले एक मुलगी असा मोठा परिवार असून त्या आनंदराव सूर्यवंशी यांच्या मातोश्री होत्या त्यांच्यावर पळसपुर येथे आज दुपारी एक वाजता त्यांच्या शेतामध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत त्यांच्या जाण्याने पळसपुर गावावर दुखाचे सावट पसरले आहे