सोनारी फाट्या पासून हादगाव रोडवर भिषण आपघात एक जागीच ठार,
हिमायतनगर नांदेड नागोराव शिंदे
सोनारी फाट्या पासून थोड्याच आंतरावर दोन मोटरसायकलची समोरासमोर जोराची धडक झाली असून या धडकेत वाघी येथील आंनदा वामनराव गायकवाड यांचा जागीच मूत्यू झाल व दूसरी मोटरसायकल ही हादगाव तालूक्यातील ढाक्याची वाडी येथील आसल्याचे समजले आसून ते दोघे पण गंंभीर जखमी झाले आहेत त्यांना प्रथम उपचारासाठी रूग्णालयात हालवले आहे