कोरन टाईम वर असलेल्या नागरिकांना महावितरण’चा दिलासा
नांदेड हिमायतनगर
विशेष प्रतिनिधी
नागोराव शिंदे
हिमायतनगर तालुक्यातील मौजे पळसपुर 33 के व्हि उपकेंद्रातुन डोलारी फिडर वरुन शेतामध्ये कोरोना कोविड 19चे बाहेरुन आलेल्या नागरिकांना अंधारात रात्र काढवि लागत होती
त्यामुळे पळसपुर ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी साईनाथ कासटवार यांनी वरील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी त्यांना बंद असलेल्या रात्री चा विद्युत पुरवठा चालू करण्यासाठी हिमायतनगर चे तहसीलदार एन बि जाधव यांच्या कडे वरील विषय चर्चा केली असता तहसीलदार यांनी तात्काळ महावितरण कंपनीचे हिमायतनगर उपकार्यकारी अभियंता श्री पंडित राठोड यांच्याशी फोनवरून संपर्क साधला आणि लगेच पंडित राठोड यांनी कणीष्ट अभियंता नारनवरे यांनी लाईन मेंन सुर्यवंशी यांना सुचना देऊन शेतामध्ये काॅरंटाईनवर असलेल्या नागरिकांना दोन फेज विद्युत पुरवठा आज सायंकाळी पाच वाजल्यापासून सुरू करण्यात आला आहे याबाबत माहिती विचारली असता ननावरे म्हणाले की पुढिल आदेश येईपर्यंत थीरीफैज वेतिरिक्त हा विज पुरवठा चालू राहील असे त्यांनी सांगितले आहे