क्राईम डायरी

बिटरगाव पोलीस हद्दीत ‘एलसीबी’ची धडक कारवाई; चौघांवर गुन्हे दाखल.

बिटरगाव पोलीस हद्दीत ‘एलसीबी’ची धडक कारवाई; चौघांवर गुन्हे दाखल. ६० हजारांचा मुद्देमाल जप्त; खरुस, टेंभुरधरा येथील धाड हुकल्याने चर्चेला उधाण   ढाणकी (प्रतिनिधी): मिलिंद चिकाटे बिटरगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध हातभट्टी आणि देशी-विदेशी दारू विक्री करणाऱ्या अड्ड्यांवर स्थानिक गुन्हे शाखेने धाडसी कारवाई केली आहे. मेट, ढाणकी आणि बिटरगाव शिवारात करण्यात आलेल्या या मोहिमेत सुमारे ५९ […]

क्राईम डायरी

बिटरगाव पोलीस स्टेशन हद्दीत 112 वर खोटा कॉल करून पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या इसमाविरुद्ध गुन्हा दाखल

बिटरगाव पोलीस स्टेशन हद्दीत 112 वर खोटा कॉल करून पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या इसमाविरुद्ध गुन्हा दाखल ढाणकी प्रतिनिधी, मिलिंद चिकटे बिटरगाव पोलीस स्टेशन हद्दीत दिनांक 23/02/2026 रोजी वेळ सुमारे 19.32 वाजता Dial 112 कंट्रोल रूमवर मोबाईल वरून कॉल प्राप्त झाला. सदर कॉलमध्ये फोन करणाऱ्या इसम नामे रघुनाथ दत्ता माणिकवाड वय 28 वर्ष रा. करंजी ता . […]

क्राईम डायरी

बिटरगाव ( बु ) पोलीस स्टेशन च्या हद्दीमध्ये अवैध धंद्यांचा सुळसुळाट…

बिटरगाव ( बु ) पोलीस स्टेशन च्या हद्दीमध्ये अवैध धंद्यांचा सुळसुळाट…   झोपेचं सोंग घेणाऱ्या पोलिसांना जागे करण्यासाठी महिलांचा मोर्चा धडकला पोलीस स्टेशन ला.   ढाणकी प्रतिनिधी मिलिंद चिकाटे बिटरगाव (बु ) च्या हद्दीमध्ये अवैध देशी विदेशी दारू, वरळी मटका,52 पत्याचा जुगार खुलेआम सुरू असल्याने महिलांचे संसार उध्वस्त झाले आहेत. बिटरगाव येथे पोलीस स्टेशन असून […]

क्राईम डायरी

महागांव/दहीसावळी शिवारातील अवैध रेती प्रकरणात पत्रकार पवन रावते अटक.

महागांव/दहीसावळी शिवारातील अवैध रेती प्रकरणात पत्रकार पवन रावते अटक.     मुख्यसंपादक – : – एस.के. चांद यांची रिपोट.   जामीन फेटाळताच पोलिसांची कारवाई महागाव तालुक्यातील दहीसावळी शिवारात अवैधरीत्या रेती वाहतूक केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात फरार असलेला पवन जगदीश रावते (रा. महागाव) याला महागाव पोलिसांनी आज न्यायालयाच्या परिसरातून अटक केली. पवन रावते यांनी जामिनासाठी अर्ज दाखल […]

क्राईम डायरी

अवैध रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर पोलिसांच्या जाळ्यात ….!

अवैध रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर पोलिसांच्या जाळ्यात ….!   लपून छपून वाळू चोरी सुरू असल्याने पथकाच्या नेमणुकाची मागणी   श्रीक्षेत्र माहूर नांदेड़ जिल्हा प्रतिनिधि, गणेश राठोड़,शेकापुर   माहूर तालुक्यातील मौजे पानोळा ते मांडवा अंजनखेड रस्त्यावर अवैधरित्या वाळू चोरून नेणाऱ्या ट्रॅक्टरला पोलीस पथकाने दि 26 रोजी रात्री 9 वाजता पकडून पोलीस ठाण्यात आणून जमा केल्याची घटना […]

क्राईम डायरी

ढाणकी / पीडिता साठी एकवटले गाव!कडकडीत गाव बंद ठेवून आरोपीला कठोर कारवाईची मांगणी.

ढाणकी / पीडिता साठी एकवटले गाव!कडकडीत गाव बंद ठेवून आरोपीला कठोर कारवाईची मांगणी.   ढाणकी प्रतिनिधी: मिलिंद चिकाटे काल सगळे नवरात्र उत्सवच्या तयारीत असताना वासनांध शिक्षकाच्या अत्याचारामुळे एका १७ वर्षांच्या लेकीचा दुर्दैवी मृत्यू झाला, आरोपीने त्याच्या ट्युशन च्या वर्गात शिकत असलेल्या अल्पवयीन मुलीवर आपल्या वासनेचा बळी बनवत आरोपी शिक्षकाने मागील एक वर्षांपासून तिच्यावर अत्याचार केले […]

क्राईम डायरी

महागांव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये डीजेला परमिशन मिळणार नाही.

महागांव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये डीजेला परमिशन मिळणार नाही. मुख्य संपादक : एस. के. चांद एडिटर.   यवतमाळ प्रतिनिधी: लतिफ शेख.यांची रिपोट महागाव येथे आज दिनांक १६/०१/२०२७ दुर्गा/शारदा उत्सव मंडळ पदाधिकारी डीजे मुक्त दुर्गा उत्सव यांची सभा आयोजित करण्यात आली. सभेमध्ये दुर्गा/शारदा मंडळाच्या पदाधिकारी यांना डी. जे. वे वाद्य वाजवणार नाही पारंपारिक वाद्य मध्ये मिरवणूक काढावी. […]

क्राईम डायरी

माहूर : महादापुर च्या नाल्यातून वाळू चोरी करणारा ट्रॅक्टर पोलिसांनी पकडला.

माहूर : महादापुर च्या नाल्यातून वाळू चोरी करणारा ट्रॅक्टर पोलिसांनी पकडला.   नांदेड़ जिल्हा प्रतिनिधि :- गणेश राठोड़,शेकापुर     महादापुर च्या नाल्यातून ईवळेश्वर कडे वाळू भरून नेत असताना पोलिसांनी नाल्यातच रंगेहात पकडले तालुक्यातील मौजे महादापूर येथील पैनगंगा नदीला जोडलेल्या नाल्यातून वाळू भरून ईवळेश्वर कडे नेण्याच्या तयारीत नदीपात्रात उभा असलेल्या ट्रॅक्टरला पोलीस निरीक्षक गणेश कराड […]

क्राईम डायरी

उमरखेड / गावठी दारू बंद करण्याचे मुरलीकरांचे ठाणेदरांना निवेदन.

उमरखेड / गावठी दारू बंद करण्याचे मुरलीकरांचे ठाणेदरांना निवेदन.   प्रतिनिधी मिलिंद चिकाटे   उमरखेड तालुक्यातील मुरली गाव व मुरली तांडा येथे देशी विदेशी तसेच गावठी दारू ची विक्री खुलेआम मोठया प्रमाणावर चालू आहे. दारू पिऊन पतींकडून महिलांना खूप त्रास व मारहाण होत आहे. तसेच गावातली जिल्हा परिषदेच्या शाळेच्या आवारात दारुडे दारू पिऊन बॉटल तिथेच […]

क्राईम डायरी

माहूर तालुक्यातिल मेट येथिल तरुणास अटक…!डायल क्र.112 वर दिली खोटी माहिती

माहूर तालुक्यातिल मेट येथिल तरुणास अटक…!डायल क्र.112 वर दिली खोटी माहिती     श्रीक्षेत्र माहूर नांदेड़ जिल्हा प्रतिनिधी :- गणेश राठोड़,शेकापुर   पोलीस विभागाशी संबंधित महाराष्ट्र शासनाकडून नागरिकांच्या समस्यांचा तात्काळ निपटारा व्हावा,वेळीच पीड़िताना मदत मीळावी,यासाठी डायल क़.112 या हेल्पलाइन नंबर वर वारंवार खोटी माहिती देत, सतत पणे कॉल करून खोडसाळ पणे खोटी माहिती देऊन पोलिसांना […]