नांदेड जिल्हा प्रतिनिधी / गणेश राठोड नांदेड जिल्ह्यातील मोहपुर शिंदगी येथे एका 25 वर्षीय तरुणावर हिंसक वन्य प्राणी अस्वलाने हल्ला केल्याने या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाल्याची घटनाq नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील मोहपूर शिंदगी शिवारात ही घटना आज सकाळी घडलीय.. अस्वलाच्या हल्ल्यात गंभीर झालेल्या तरुणाचे नाव शंकर मधुकर आमले असल्याचे समजते.. हा तरुण […]
आरोग्य
पुसद /राष्ट्रवादी (एस पी) गटाचे युवक तालुकाध्यक्ष नवाज अली यांचे हटके आंदोलन रस्त्याच्या खड्ड्यात बसून निषेध आंदोलन!
पुसद /राष्ट्रवादी (एस पी) गटाचे युवक तालुकाध्यक्ष नवाज अली यांचे हटके आंदोलन रस्त्याच्या खड्ड्यात बसून निषेध आंदोलन! यवतमाळ जिल्हा संपादक एस के शब्बीर तालुक्यातील भोजला मार्गावरील रस्त्यांची दुरवस्था झाली असून वाहनधारकांना रस्त्याअभावी मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे चित्र आहे. तालुक्यातील भोजला मार्गावरील रस्त्यांना वैतागून शरद चंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीचे युवा तालुका अध्यक्ष नवाज […]
ढाणकी यांच्यावतीने आज निसर्ग संवर्धन समिती असा उपक्रम.
ढाणकी यांच्यावतीने आज निसर्ग संवर्धन समिती असा उपक्रम. ब्यूरो रिपोर्ट/अजीज खान सर्वत्र अवैध्य वृक्षतोड होत असताना काही दिवसापासून निसर्ग संवर्धन समिती उदयास आली. त्यात त्यांनी झाडे लावा झाडे जगवा ही मोहीम हाती घेतली. लेखकांनी ,कवींनी, कादंबऱ्यात व संत महात्म्यांनी सुद्धा वृक्षाचे महत्व पटवून सांगितले आहे. परंतु हे जरी सत्य असले तरी अनेक प्रमाणात […]
महागांव / कृषी दिन व वसंतराव नाईक जयंती व वन महोत्सवानिमित्त TDRF द्वारा “एक जवान, एक वृक्ष” या उपक्रमाद्वारे तालुक्यात विविध ठिकाणी वृक्षारोपण,
महागाव : – दरवर्षीप्रमाणे दि. १ जुलै रोजी कृषी दिन व हरित क्रांतीचे प्रणेते व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त TDRF द्वारा “एक जवान,एक वृक्ष” हा उपक्रम राबवून विदर्भातील वेगवेगळ्या कंपनीतील (तालुक्यांमधील) सर्व TDRF अधिकारी व जवान यांनी आपल्या घराच्या अंगणात तसेच आजूबाजूच्या परिसरात सोबतच मोकळ्या जागेत व ज्या ठिकाणी झाड नाही […]
उमरखेड तालुक्यातील नागापूर शेत शिवारात माती परीक्षणाचा विशेष प्रकल्प उमरखेड कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी कडून राबविला.
उमरखेड तालुक्यातील नागापूर शेत शिवारात माती परीक्षणाचा विशेष प्रकल्प उमरखेड कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी कडून राबविला माती परीक्षण व मार्गदर्शन प्रकल्प उमरखेडः तालुक्यातील नागापूर शेत शिवारात माती परीक्षणाचा विशेष प्रकल्प उमरखेड कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी कडून राबविला. यावेळी कृषीकन्या कु.श्रेया कन्नाके, कु. माहेश्वरी सुरोशे, कु. मयुरी चौधरी, कु. निकिता महुरले, कु. नंदिनी राठोड, कु. अनुजा […]
महागांव/पूर्वजांच्या स्मरणार्थ वृक्ष लागवड करून त्याचे संगोपन करा :जगदीश नरवाडे
महागांव/पूर्वजांच्या स्मरणार्थ वृक्ष लागवड करून त्याचे संगोपन करा :जगदीश नरवाडे यवतमाळ जिल्हा संपादक एस. के.शब्बीर जन आंदोलन आधार संघर्ष समितीचा सुत्य उपक्रम.1जून रोजी एकाच दिवशी दोन हजार वृक्षाचे मोफत वाटप महागाव बेसुमार रोज वृक्ष तोडीमुळे तापमानात वाढ होवुन पर्जन्यमान कमी होवुन भुजल पातळी खालावली असल्याने यावर एकच उपाय असुन तो वृक्ष […]
नियमित योगा अभ्यास केल्यास माणसाची अर्ध्यातच एक्झीट होणारच नाही :-जगदीश नरवाडे
नियमित योगा अभ्यास केल्यास माणसाची अर्ध्यातच एक्झीट होणारच नाही :-जगदीश नरवाडे. (महागाव येथे सात दिवसीय योग शिबिराचा समारोप) रच महागाव- शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ आणि निरोगी राहत असुन प्रत्येकाच्या दिनचर्येत योग, प्राणायाम आणि ध्यानधारणा आवश्यक आहे.त्यामुळे माणसाचे आरोग्य चांगले राहून अकाली मृत्यु टाळता येतोच असे प्रतिपादन तालुका व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगदीश नरवाडे यांनी […]
महागांव / बलवान शरीरा साठी नित्य योग करा.निरोगी रहा योगशिक्षक कैलास भांगे.
महागांव / बलवान शरीरा साठी नित्य योग करा.निरोगी रहा योगशिक्षक कैलास भांगे. महागाव विशेष प्रतिनिधी. निशुल्क योगेश जिल्हा परिषद मराठी शाळा महागाव इथे चालू आहे त्यानिमित्ताने परिसरातील योग साधक सकाळी पाच ते सात वाजेपर्यंत पुरुष व महिला नित्ययोग करण्यासाठी येत आहेत पतंजली योगपीठ अंतर्गत योगशिक्षक श्री कैलास भांगे यांनी आज गुरुवारला अनेक योग अभ्यास घेऊन […]
महागांव / अतिदुर्गम भागातील डोंगरगाव येथे डेंगू मलेरियाची साथ आरोग्य यंत्रणा कुचकामी
महागांव / अतिदुर्गम भागातील डोंगरगाव येथे डेंगू मलेरियाची साथ आरोग्य यंत्रणा कुचकामी महागाव विशेष प्रतिनिधी / यवतमाळ सज्ञान दृष्टी यवतमाळ महागाव तालुक्यात शेवटच्या टोकावर वसलेले डोंगरगाव हे गाव अतिदुर्ग भागात वसलेले आहे. या ठिकाणी दळणवळणाची सुविधा नाही. सध्या पावसाच्या उघडझाप वातावरणामुळे गावात सांडपाण्याच्या डबक्याची विल्हेवाट होत नसल्याने, अनेक ठिकाणी गंदगी फैलावत आहे. परिणामी […]
महागांव /अवैध धंद्याची तक्रार करणाऱ्यास एपीआयची बेदम मारहाण ; एसपींकडे तक्रार ; बडतर्फ करण्याची मागणी अन्यथा आत्मदहनाचा इशारा
महागांव /अवैध धंद्याची तक्रार करणाऱ्यास एपीआयची बेदम मारहाण ; एसपींकडे तक्रार ; बडतर्फ करण्याची मागणी अन्यथा आत्मदहनाचा इशारा प्रतिनिधी / एस.के. चांद यवतमाळ अवैध धंद्याची तक्रार केली म्हणून तक्रार कर्त्यास सहाय्यक पोलीस निरीक्षकाने बेदम मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे,या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षकाला बडतर्फ करून फौजदारी गुन्हा नोंदविण्यात यावी अश्या आशयाची तक्रार […]










