प्रा.ज्योती काळबांडे यांना व्हिएतनामध्ये आंतरराष्ट्रीय बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार प्रदान. उमरखेड / मिलिंद चिकाटे :- परिसरातील मिलिंद महाविद्यालय मुळावा येथील राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा . ज्योती काळबांडे यांना त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक , शैक्षणिक कार्याबद्दल आंतरराष्ट्रीय बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला . येथील अ – 25 लक्झरी हॉटेलात आयोजित भव्य सभागृहात जागतीक आंबेडकरी […]
Author: Sk. Chand
उमरखेड तालुक्यातील घमापूर येथील पेपर विक्रेत्यांनीघडविले दोन सर्जन डॉक्टर
उमरखेड तालुक्यातील घमापूर येथील पेपर विक्रेत्यांनीघडविले दोन सर्जन डॉक्टर उमरखेड तालुका प्रतिनिधी मिलिंद चिकाटे उमरखेड तालुक्यातील अतिदुर्गम भागात वसाहत असलेल्या घमापूर येथील नंदकिशोर जाधव यांनी दैनिक पुण्यनगरी या वृत्तपत्रांचे सतत दहा वर्षापासून पेपर एजन्सी वर आपल्या कुटुंबातील लहाने बंधू डॉक्टर विठ्ठल काशीराम जाधव यांना पहिली ते चौथी शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, घमापूर पाचवी ते […]
ढाणकी नगरपंचायतीचा १५ व्या वित्त आयोगाचा १.८० कोटींचा निधी रखडला.कर वसुलीत लोकप्रतिनिधींची आडकाठी.
ढाणकी नगरपंचायतीचा १५ व्या वित्त आयोगाचा १.८० कोटींचा निधी रखडला.कर वसुलीत लोकप्रतिनिधींची आडकाठी. ढाणकी (प्रतिनिधी): मिलिंद चिकटे. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला १५ व्या वित्त आयोगाचा निधी मागील तीन वर्षांपासून रखडला आहे. ढाणकी नगरपंचायतीला शासनाकडून मिळणारे अंदाजे १ कोटी ८० लक्ष रुपये अद्याप प्राप्त झाले नसल्याने विकासकामांना खीळ बसली आहे. विशेष म्हणजे, […]
पारंपरीक वाध्ये वाजवून सण उत्सव साजरे करावे.बिटरगाव पोलिसांचा कडक इशारा.
पारंपरीक वाध्ये वाजवून सण उत्सव साजरे करावे.बिटरगाव पोलिसांचा कडक इशारा. मिरवणुकीत डीजे लावल्यास होणार कठोर कारवाई ढाणकी (प्रतिनिधी): मिलिंद चिकटे आगामी सण आणि उत्सवांच्या पार्श्वभूमीवर बिटरगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार पांडुरंग शिंदे यांनी सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी कडक पावले उचलली आहेत. बिटरगाव पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रातील कोणत्याही मिरवणुकीत डीजे लावण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली […]
ढाणकी महावितरण कार्यालयावर सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांची धडक….
ढाणकी महावितरण कार्यालयावर सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांची धडक…. ढाणकी ( प्रतिनिधी ) मिलिंद चिकाटे येथील महावितरणच्या सहाय्यक अभियंत्यांचा मनमानी कारभार, स्मार्ट मीटरची सक्ती आणि विस्कळीत वीज पुरवठ्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी व पदाधिकाऱ्यांनी आज आक्रमक पवित्रा घेतला. उपकार्यकारी अभियंता जाधव यांना निवेदन देऊन संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात […]
बिटरगाव पोलीस हद्दीत ‘एलसीबी’ची धडक कारवाई; चौघांवर गुन्हे दाखल.
बिटरगाव पोलीस हद्दीत ‘एलसीबी’ची धडक कारवाई; चौघांवर गुन्हे दाखल. ६० हजारांचा मुद्देमाल जप्त; खरुस, टेंभुरधरा येथील धाड हुकल्याने चर्चेला उधाण ढाणकी (प्रतिनिधी): मिलिंद चिकाटे बिटरगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध हातभट्टी आणि देशी-विदेशी दारू विक्री करणाऱ्या अड्ड्यांवर स्थानिक गुन्हे शाखेने धाडसी कारवाई केली आहे. मेट, ढाणकी आणि बिटरगाव शिवारात करण्यात आलेल्या या मोहिमेत सुमारे ५९ […]
उमरखेड आगाराचा ‘सावळा गोंधळ’ चव्हाट्यावर; प्रादेशिक.
उमरखेड आगाराचा ‘सावळा गोंधळ’ चव्हाट्यावर; प्रादेशिक. व्यवस्थापकांकडे तक्रारीचा पाढा! ग्रामीण फेऱ्या रद्दमुळे प्रवाशांचे हाल; विभाग नियंत्रकांच्या ‘आळशी’ कारभारावर प्रवाशी मंडळाचा संताप हम बोले तो कायदा अशी वर्तणूक ढाणकी प्रतिनिधी मिलिंद चिकाटे उमरखेड आगाराचा परिवहन कारभार सध्या पूर्णपणे कोलमडला असून, प्रवाशांना कोणतीही पूर्वसूचना न देता ग्रामीण भागातील बस फेऱ्या अचानक रद्द केल्या […]
बिटरगाव पोलीस स्टेशनचे वार्षिक निरीक्षण; पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी घेतला कामाचा आढावा.
बिटरगाव पोलीस स्टेशनचे वार्षिक निरीक्षण; पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी घेतला कामाचा आढावा. बिटरगाव (यवतमाळ): यवतमाळचे जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी आज बिटरगाव पोलीस स्टेशनला भेट देऊन वार्षिक प्रशासन निरीक्षण पूर्ण केले. यावेळी त्यांनी पोलीस स्टेशनचे कामकाज, गुन्हेगारी नियंत्रण आणि पोलीस दलातील शिस्तीचा सखोल आढावा घेतला. पोलीस स्टेशनची पाहणी आणि रेकॉर्ड तपासणी वार्षिक निरीक्षणादरम्यान […]
आंबेडकरवादी विश्व साहित्य संमेलन यंदा व्हिएतनामल.
आंबेडकरवादी विश्व साहित्य संमेलन यंदा व्हिएतनामल. उमरखेड / प्रतिनिधी मिलिंद चिकाटे :-जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळातर्फे सहा वे आंबेडकरवादी विश्व साहित्य संमेलन व्हिएतनाम ची राजधानी होनई येथे 15 मार्च ते 24 मार्च दरम्यान मोठ्या प्रमाणात संपन्न होत आहे . या विश्व साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी सुप्रसिद्ध नाटककार डॉ . सुनील रामटेके तर उद्घाटक म्हणून होनई विद्यापीठाचे भाषाशास्त्र […]
ढाणकी,उमरखेड,महागाव या तिन्ही उपविभाग दरम्यान लाईनमन दिवस निमीत्ताने किक्रेटचे खुले सामने.
ढाणकी,उमरखेड,महागाव या तिन्ही उपविभाग दरम्यान लाईनमन दिवस निमीत्ताने किक्रेटचे खुले सामने. ढाणकी प्रतिनिधी, मिलिंद चिकाटे.4 मार्च लाईनमन दिवसी ढाणकी, उमरखेड, महागाव या तिन्ही उपविभाग दरम्यान क्रिकेट चे सामने खेळवण्यात आले. प्रथम सामना महागाव उपविभाग व उमरखेड उपविभाग दरम्यान खेळवण्यात आला. या सामन्यात उमरखेड उपविभाग विजय झाला. दुसरा सामना महागाव उपविभाग व ढाणकी उपविभाग या […]









