माहूर येथे अखिल भारतीय किसान सभा कमिटी तर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
माहूर येथे अखिल भारतीय किसान सभा कमिटी तर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
प्रतिनिधी : संतोष भीमराव निळकंठवार.
नांदेड जिल्ह्यातील तालुका माहूर वाई बाजार फाटा येथे किसान सभेच्या वतीने भर पावसात रास्ता रोको अखिल भारतीय किसान सभा तालुका माहूर कमिटीच्या वतीने शेतकरी कामगार श्रमिक जनतेच्या ज्वलत प्रश्नांना घेऊन तथा मोदी भाजपा प्रणित केंद्र व राज्य सरकारच्या जनविरोधी धर्मात जातीवादी धोरणांच्या विरोधात घेणाऱ्या ग्रामीण भारत बंदच्या अनुषंगाने वाई बाजार फाटा येथे भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आले हा रास्ता रोको दिनांक ९/७/२२५ रोजी सकाळी दहा वाजता वाईबाजार येथे भर पावसात करण्यात आला कष्टकऱ्यांच्या देशपापी आंदोलनाची हाक संयुक्त किसान मोर्चा व कामगार श्रमिक जनतेच्या प्रश्नांना घेऊन किसान सभेत भव्य आंदोलनाची तयारी केली भाजपा प्रमुख मोदी सरकार सातत्याने जमिनी घेण्याच्या सपाट्याला लावला आहे असे अखिल भारतीय किसान सभेचे नांदेड जिल्हा सचिव. शंकर श्रीराम हे बोलत होते यावेळी राज्य व केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात तीव्र निषेध नोंदविण्यात आला.
पोलीस ठाणे सिनखेड तालुका माहूर सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री रमेश जाधव यांना खालील मागण्याचे निवेदन देण्यात आले शेतीमालाला हमीभाव द्या शेतकरी व देश विरोधी स्मार्ट मीटर प्रकल्प रद्द करा. शेतकऱ्याचे संपूर्ण कर्जमुक्ती करा सर्व लाभार्थ्यांना तातडीने घरकुल वाटप करावं अनुदान पाच लक्ष करा चिमटा धरण रद्द करा. जन सुरक्षा विधेयक रद्द करा असे 16 मागण्याचे निवेदन देण्यात आले अशा वर्करच्या कर्मचाऱ्यांना सहा महिन्याचे मानधन मिळाले नाही ते त्वरित देण्यात यावे या मागणीसाठी सर्व माहूर तालुक्यातील आशा वर्कर्स मोठ्या संख्येने उपस्थित होत्या यावेळी काँग्रेस आशा वर्कर शीला ठाकूर काँग्रेस शंकर श्रीराम किशोर पवार राजकुमार पडलवार डॉक्टर बाबाराव डाखोरे यांची.
कादर खान गांगची मेश्राम परसराम पारडे दिगंबर आगीरकर प्रकाश पडलवार कांचन नीलकंठवार अनिता कुडमते वंदना कोकणवर व सर्व आशा वर्कर अनेक शेतकरी उपस्थित होते.
हा चक्काजाम किनवट माहूर राष्ट्रीय महामार्गावर झाल्याने वाहनाच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.




