सवना /नवचंडी मातेच्या चरणी सव्वा तोळे सोन्याचे दान
जिल्हा संपादक एस के शब्बीर महागाव
ता महागाव येथील सवना आई नवचंडीका देवी नवसाला पावनारी आई म्हणुन पंचकोशीत प्र सीध्द आहे आजपर्यरतं आनेक श्रध्दाळु भत्कांना याचा आनुभव आलेला आसुन अशाच प्रकारचा आनुभव करंजखेड येथील प्रतीष्टीत नागरीक बाबुराव भांगे यांना आल्याने त्यांनी आज सहकुटुंब आईच्या दरबारात येऊन आईच्या चरणी सव्वा तोळे सोन्याचा पाळना आर्पन करुन नवसपुर्ती केली यावेळी त्यांच्या वयोवृध्द मातोश्री सुमनताई दतराव भांगे आपला आनुभव खुप आंनदाने सांगत होत्या सुमन बाई यांचे बाबुराव हे जेष्ट चिरंजीव बाबुराव यांना २००६मध्ये पहीला मुलगा झाला त्यानंतर आचानक मुलबाळ ह़ोणे थांबले बाबुराव सुशीक्षीत आसल्याने दुसरे आपत्य होण्यासाठी मोठमोठे हॉस्पीटल त्यांनी बघीतले शेवटी त्यांना डॉक्टरानी आपनास दुसरे बाळ होऊ शकत नाही आसे स्पष्ट सांगीतले पंरतु आई सुमनबाई यांचा खुपच आग्रह दुसरे बाळ झालेच पाहीजे सुमनबाई नवचंडीका देवी चे आनेक जनांचे आनुभव ऐकुन होत्या त्यामुळें २०१८मध्ये त्या थेट सवना येथे नवचंडीका देवीच्या दर्शनाला आल्या व माझ्या मुलाला दुसरे बाळ होऊ दे मी सव्वा तोळे सोन्याचा पाळणा वाहीन असे साकडे देवीला घातले आणि आश्चर्य त्याच वर्षी बाबुराव या़च्या पत्नीला दुसरे कन्यारत्न प्राप्त झाले त्यामुळें त्यांच्या आंनदाला पारावार राहीला नाही आज आखेर त्यांनी आपल्या मातोश्रीची ईच्छापुर्ती करण्यासाठी सव्वातोळे सोन्याचा पाळना आर्पन करुन नवसपुर्ती करुन आनंद साजरा केला व अन्नदान करुन मातेचे आभार मानले व हे दान संस्थांनचे अध्यक्ष मधुकरराव टेकाळे विश्वस्त दतराव धांवडकर, रंगराव जाधव, दतराव नहातकर पुजारी मारोती आल्लडवार यांचे सुपुर्द केले यावेळी प़जाबराव भांगे जयश्रीबाबुराव भांगेनहातकर, शरद देशमुख, गोविंदराव देशमुख, राजेद्रधांवडकर व बरेच भत्क ऊपसस्थीत होते



