ताज्या घडामोडी

उमरखेड येथे औदुंबर वृक्ष संवर्धन समिती च्या वृक्षाचा 6 वाढदिवस साजरा..

उमरखेड येथे औदुंबर वृक्ष संवर्धन समिती च्या वृक्षाचा 6 वाढदिवस साजरा..

तालुका प्रतिनिधी:सुभाष वाघाडे.

उमरखेड नागरी मध्ये वृक्षाचा पारंपरिक 6 व्या वर्षीही वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला औदुंबर वृक्ष संवर्धन समिती दरवर्षी लावलेल्या वृक्षाचा वाढदिवस म्हणून झाडें लावून दर वर्षीवाढदिवस करीत असते , तोच नियोजित असणारा सहावा वाढदिवस , सर्व मान्यवरांच्या हस्ते औदुंबरवासीयांच्या उपस्थितीत , वृक्ष पूजन , व मियावाकी पद्धतीने 200 समिश्र वृक्ष लागवड करून दि 26/06/2022 रोजी सकाळी 8 ते 10 या वेळेमध्ये , औदुंबर बर्थडे गार्डन ,गुण गुण नागरिकांने गार्डन भरून दिसते ( ऑक्सिजनपार्क ) या ठिकाणी साजरा करण्यात आला नियोजित कार्यक्रमाला या विभागाचे आमदार श्री नामदेवराव ससाने साहेब , माजी आमदार विजयराव खडसे साहेब , श्री चितांगराव कदम सर , उपविभागीय पोलिस अधिकारी श्री पाडवी साहेब , बि डी ओ जयश्री ताई वाघमारे मॅडम , सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता चे कर्मचारी.श्री विजयराव चेके , नारी शक्ती चॅनलच्या संपादक सविताताई चंद्रे ,(ढाणकी )माजी पंचायत समिती सभापती सविताताई कदम , जिजाऊ ब्रिगेड जिल्हा अध्यक्षा सरोजताई देशमुख , तसेच उमरखेड विभागातील सर्व राजकीय , सामाजिक , शैक्षणिक , क्षेत्रातील मान्यवर मंडळी , व्यापारी संघटना डॉक्टर असोसिएशन , पत्रकार बांधव , सेवाभावी संस्थेचे पदाधिकारी , सर्व महिला पदाधिकारी , इत्यादी सर्व मान्यवर या कार्येकरमाला हजर होते

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *