ताज्या घडामोडी

उमरखेड /ब्राह्मणगाव येथे राम नवमी मोठ्या उत्साहात साजरी

उमरखेड /ब्राह्मणगाव येथे राम नवमी मोठ्या उत्साहात साजरी

 

तालुका प्रतिनिधी/ सुभाष वाघाडे

 

उमरखेड तालुक्यातील ब्राह्मणगाव येथील ब्राह्मणगाव येथे राम नवमी निमित्त रामनवमी गावातून हजारोच्या संख्येने राम नवमी ब्राह्मणगाव येथील मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आलि या राम नवमी निमित्य ब्राह्मणगाव येथील मोठ्या प्रमाणात राम भक्त सहभागी झाले होते तसेच गावातील प्रमुख मार्गातून मिरवणूक काढण्यात आली होती तसेच गावातील प्रथम नागरिक परमात्मा जी गरुडे साहेब तसेच तंटामुक्ती अध्यक्ष तानाजी शिरगिरे गावातील सामाजिक कार्यकर्ते अशोक निमल वाढ रामदास घोडेकर बंटी लं कलवड तसेच गावातील प्रमुख मान्यवर मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होते रामनवमीनिमित्त काढण्यात आलेल्या निवडणुकीमध्ये प्रमुख रस्त्यावर वरून छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आली व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व तेथून प्रमुख मार्गाने मिरवणुकीचे आगमन झाले व हनुमान मंदिरा प्रांगणामध्ये मिरवणुकीचे रूपांतर छोट्या गाणी कार्यक्रम घेण्यात आला या ठिकाणी कैलास कोंढवड यांनी रामनवमीनिमित्त राम भक्तांना मार्गदर्शन केले तसेच गावातील पंचायत समिती सदस्य मारले वाढ ताई सरपंच परमात्मा जी गरुडे तंटामुक्ती अध्यक्ष तानाजी शिरगिरे हे उपस्थित होते

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *