राजकारण

पुराचे पाणी पातळीत वाढ झाल्याने पैनगंगा नदी ला महापुर आल्याने तीसर्यांदा मराठवाडा विदर्भाचा संपर्क तुटला

 

पैनगंगेचा रुद्र अवतार ,

प्रतिनिधी // शेख इरफान

धोकादायक गांजेगाव पुल तीसर्यांदा पाण्याखाली गेल्याने
गांजेगाव पुलाची उंची वाढवण्यात यावी.

ढाणकी प्रतीनिधी शेख ईरफान

दि.१८ तालुक्यातून वहाणारी पेनगंगा नदीला सतत१५दिवसापासुन पडणाऱ्या पावसामुळे व ईसापुर धरणाचे ९ दरवाजे २२ रोजी एक मीटर ३ दरवाजे अर्धा मीटर ने ऊडल्याने पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने पाणी काल अकरा वाजेपासून पैनगंगा नदी पात्रात सोडण्यात आले.
त्यामुळे महापुर आला आहे पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने पुर आल्याने हिमायतनगर पळसपुर ढाणकी मार्गावरील गांजेगाव येथील पुलावर पाणी आल्याने मराठवाडा विदर्भाचा संपर्क तुटला.यापुर्वी १९आॅगष्ट रोजी एक महिन्यापूर्वी झालेल्या पावसामुळे गांजेगाव येथील पुलावर पाणी आल्याने वहातुक बंद झाली होती.
१८सप्टेबरला पुन्हा हदगाव हिमायतनगर तालुक्यात अतिवृष्टीमुळे पुन्हा एकदा पुर आला
सतत पडणाऱ्या पावसामुळे कळमनुरी हिंगोली इसापूर धरणाचे पाणलोट क्षेत्रात सतत पडणाऱ्या पावसामुळे ईसापुर धरण १०० टक्के भरल्याने पेनगंगा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग २२सप्टेबरला सुरू असल्याने व काल रात्री झालेल्या पावसामुळे पैनगंगा नदी दुथडी भरून वाहू लागल्यामुळे गांजेगाव येथील पुल तीसर्यांदा पाण्याखाली गेल्याने जनजिवन विस्कळित झाले

मराठवाडा व विदर्भाच्या सिमेवरुन वहाणार्या पैन गंगा नदीचे पाणलोट क्षेत्रात आठवभरच्या पडणार्या पावसाने नदी नाले तुडुंब भरून वाहत असल्याने नदी काठावर वरील शेकडो एकर जमीन पाण्याखाली गेली आहे
या पुलावरुन पाणी वहात असल्याने या पुर हिमायतनगर- पळसपुर गांजेगाव, ढाणकी मार्गाची वहातुक बंद झाल्याने मराठवाडा विदर्भाचा संपर्क तुटला आहे.

हिमायतनगर पळसपुर ढाणकी मार्ग १८कि मी जवळचा असल्याने महत्त्वाचा प्रमुख रस्ता आहे गांजेगाव येथील पुलाची उंची कमी असल्याने पावसाळ्यात पुलावर नेहमी पुराचे पाणी येते त्यामुळे वहातुक बंद झाली असल्याने जनजीवन विस्कळित होत आहे हिमायतनगर व ढाणकी ऊमरखेड बाजार पेठ असल्याने या मार्गाने वहातुक चालते.

लोक प्रतीनीधी कडे अनेक वेळा मागणी करुनही संबंधीत विभागाने लक्ष दिले नसल्याने गांजेगाव येथील पुलाची उंची वाढवण्यासाठी कोणतेही प्रयत्न होत नाहीत.या ठिकाणी मोठा पुल करण्याची आवश्यकता आहे
मराठवाडा विदर्भाला जोडणारा ढाणकी, गांजेगाव कमी उंचीच्या पुल असल्याने पावसाळ्यात पुलावर नेहमी पुराचे पाणी येत असल्याने वहातुक बंद होऊन जनजीवन विस्कळित होते त्यामुळे हा पुल धोकादायक बनला आहे
हिमायतनगर ,पळसपुर, डोल्हारी ,सिरपली ,सीलोडा, सीरंजनी ,गांजेगाव, ढाणकी येथील नागरिकाची पुलाची उंची वाढविणेची मागणी जोर धरू लागली.
अतीवृष्टी मुळे व नदी काठावर वरील सर्व पीकांचे नुकसान झाले असल्याने शासनाने पंचनामे करून तात्काळ अनुदान देण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे पाण्याखाली गेल्याने जनजिवन विस्कळित झाले

मराठवाडा व विदर्भाच्या सिमेवरुन वहाणार्या पैन गंगा नदीचे पाणलोट क्षेत्रात आठवभरच्या पडणार्या पावसाने नदी नाले तुडुंब भरून वाहत असल्याने नदी काठावर वरील शेकडो एकर जमीन पाण्याखाली गेली आहे
या पुलावरुन १०ते१२फुट पाणी वहात असल्याने या पुर ढाणकी- पळसपुर गांजेगाव, हिमायतनगर मार्गाची वहातुक बंद झाल्याने मराठवाडा विदर्भाचा संपर्क तुटला आहे.

ढाणकी,गांजेगाव पळसपुर, हिमायतनगर हे रेल्वे स्टेशन आहे मार्ग १८कि मी जवळचा असल्याने महत्त्वाचा प्रमुख रस्ता आहे गांजेगाव येथील पुलाची उंची कमी असल्याने पावसाळ्यात पुलावर नेहमी पुराचे पाणी येते त्यामुळे वहातुक बंद झाली असल्याने जनजीवन विस्कळित होत आहे ढाणकी गांजेगाव, हिमायतनगर बाजार पेठ असल्याने या मार्गाने वहातुक चालते.

लोक प्रतीनीधी कडे अनेक वेळा मागणी करुनही संबंधीत विभागाने लक्ष दिले नसल्याने गांजेगाव येथील पुलाची उंची वाढवण्यासाठी कोणतेही प्रयत्न होत नाहीत.या ठिकाणी मोठा पुल करण्याची आवश्यकता आहे
उमरखेड तालुक्यातुन मराठवाडा विदर्भाला जोडणारा गांजेगाव कमी उंचीच्या पुल असल्याने पावसाळ्यात पुलावर नेहमी पुराचे पाणी येत असल्याने वहातुक बंद होऊन जनजीवन विस्कळित होते त्यामुळे हा पुल धोकादायक बनला आहे
ढाणकी ,पळसपुर, डोल्हारी ,सिरपली ,सीलोडा, सीरंजनी ,गांजेगाव, पळसपुर येथील नागरिकाची पुलाची उंची वाढविणेची मागणी जोर धरू लागली.
अतीवृष्टी मुळे व नदी काठावर वरील सर्व पीकांचे नुकसान झाले असल्याने शासनाने पंचनामे करून तात्काळ अनुदान देण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *