प्रतिनिधी नेटवर्क :- हिमायतनगर
राष्ट्रवादि काँग्रेस पार्टिचे तालुका अध्यक्ष सरदार खान पठाण यांची पत्नी हिनाबी नगरसेविका यांचे दुःख निधन
हिमायतनगर शहरातील वार्ड क्र १३ च्या
नगरसेविका हिनाबी सरदार खान पठाण (वय ३५ वर्ष) यांचा ब्रेन हॅमर होवुन मेंदुत रक्तस्राव झाल्याने नांदेड येथिल खाजगी दवाखाण्यात रविवारी भर्ती करण्यात आले होते, सोमवारी रात्री उपचारा दरम्यान त्यांच निधन झाल.
त्यांचा अंत्यविधी शहरातील आठवडी बाजार (सदाशिव मार्केट) जवळील
(इस्लामी खब्रस्तान)
आज दि. ५ मंगळवारी ४:३० वाजता (असर नमाज नंतर) ठेवण्यात आला होते.
त्यांचे पश्चात पती, मुलगा, मुलगी, देर, भावजयी असा मोठा परिवार होता.
त्या राष्ट्रवादि काँग्रेस पार्टिचे तालुका अध्यक्ष सरदार खान खलिल खान पठाण यांच्या पत्नी होते.
एकदम अचानक निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असुन शहरावर शोककळा पसरली आहे.
अल्हा व इश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो,
प्रतिनिधी :- शेख चाँद शेख तैयब