राजकारण

उमरखेड तालुका कॉंग्रेस कमिटीची सभा उमरखेड येथे संपन्न.

उमरखेड तालुका कॉंग्रेस कमिटीची सभा उमरखेड येथे संपन्न.

 

अनुसूचित जाती विभागाच्या कार्यकर्त्याच्या नियुक्त्या जाहीर.

 

 

प्रतिनिधी उमरखेड : मिलिंद चिकाटे

 

नुकतीच उमरखेड काँग्रेस कमिटीची अनुसूचित जाती विभाग प्रमुखाची सभा महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस साहेबराव कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली .यामध्ये तालुका काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग जिल्हा परिषद व पंचायत समिती सर्कल प्रमुख व उमरखेड शहर अध्यक्ष अनुसूचित जाती विभाग पदी नियुक्तया करण्यात आल्या आहेत त्यामध्ये तालुकाध्यक पदी कैलास राऊत, गांजेगाव तर तालुका समन्वयक पदी भारत हनवते यांची निवड करण्यात आली राहुल काळबांडे उमरखेड शहर अध्यक्ष अनुसूचित जाती विभाग, सौ ज्योतीताई विनायकराव ढोले संगम चिंचोली उमरखेड तालुका काँग्रेस महिला संघटक अनुसूचित जाती पदी श्रीमती केशर ताई परसराम पाईकराव बोरबन उमरखेड शहर महिला संघटक अनुसूचित जाती, श्री प्रियदर्शी खडसे राहणार मुळावा उमरखेड तालुका काँग्रेस जिल्हा परिषद मुळावा सर्कल प्रमुख पदी अनुसूचित जाती श्री विलासराव वाहुळे, उमरखेड तालुका काँग्रेस जिल्हा परिषद पोफाळी सर्कल प्रमुख पदी अनुसूचित जाती विभाग श्री देवराव बरडे,बोथामाळ यांची उमरखेड तालुका काँग्रेस सुकळी पंचायत समिती सर्कल प्रमुख पदी अनुसूचित जाती विभाग श्री संदीप राऊत उमरखेड तालुका काँग्रेस ब्राह्मणगाव पंचायत समिती सर्कल प्रमुख अनुसूचित जाती विभाग यांची नियुक्ती जिल्हा अध्यक्ष श्री महेंद्रजी कावळे अनुसूचित जाती विभाग व श्री रामराव गायकवाड कार्याध्यक्ष अनुसूचित जाती विभाग यांचे आदेशाने केलेली आहे . त्यांचे साहेबरावजी कांबळे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस यांच्या हस्ते व महेद्र कावळे आणि रामराव गायकवाड जिल्हा कार्याध्यक्ष यांच्या आदेशाने नियुक्तीपत्र देण्यात आले आहे . यावेळी पंकज गायकवाड अंभियत्ता उमरखेड,गौतम दवणे हजर होते . नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस पक्षाचे ध्येयधोरण तळागाळातील घटकापर्यंत नेण्याचा प्रयत्न करून संघटन बळकट करण्याचा मानस व्यक्त केला यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांचे खूप खूप अभिनंदन करण्यात आले आहे त्यांच्या नियुक्तीमुळे सर्वांना आनंद होत आहे.

About The Author

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *