ताज्या घडामोडी

ढाणकी,उमरखेड,महागाव या तिन्ही उपविभाग दरम्यान लाईनमन दिवस निमीत्ताने किक्रेटचे खुले सामने.

ढाणकी,उमरखेड,महागाव या तिन्ही उपविभाग दरम्यान लाईनमन दिवस निमीत्ताने किक्रेटचे खुले सामने.

 

ढाणकी प्रतिनिधी, मिलिंद चिकाटे.4 मार्च लाईनमन दिवसी ढाणकी, उमरखेड, महागाव या तिन्ही उपविभाग दरम्यान क्रिकेट चे सामने खेळवण्यात आले. प्रथम सामना महागाव उपविभाग व उमरखेड उपविभाग दरम्यान खेळवण्यात आला. या सामन्यात उमरखेड उपविभाग विजय झाला. दुसरा सामना महागाव उपविभाग व ढाणकी उपविभाग या दरम्यान खेळवण्यात आला. टॉस जिंकून ढाणकी उपविभाग यांनी क्षेत्ररशन कारण्यांचे ठरवले. महागाव उपविभाग यांनी प्रथम फलंदाजी करत 8 ओव्हर मध्ये ढाणकी उपविभाग ला 72 रानाचे आव्हान दिले. यात ढाणकी उपविभाग विजयी झाला.अंतिम सामना उमरखेड उपविभाग व ढाणकी उपविभाग यांचे मध्ये झाला. ढाणकी उपविभाग ने टॉस जिंकून क्षेत्ररकशन केले. 8 ओव्हर मध्ये 96 धावा चे लक्ष दिले. ढाणकी उपविभाग सदर लक्ष फक्त 7ओव्हर मध्ये पूर्ण करून ट्रॉफी वर ढाणकी उपविभाग नाव कोरले. सदर कार्यक्रम साठी प्रमुख उपस्थिती पुसद विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. चव्हाण साहेब. उमरखेड उपविभाग चे उपकार्यकारी अभियंता आंबटकर साहेब तसेच ढाणकी उपविभाग चे उपकार्यकारी अभियंता जाधव साहेब उपस्थित होते विजेत्यांना कार्यकारी अभियंता यांचे हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. ढाणकी संघांचे नेतृत्व श्री सुकळकर साहेब यांनी केले या कार्यक्रमाला गिरी साहेब उपस्थित संजय पडोळे साहेब , वाळुकर साहेब मानकर साहेब

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *