बोरगडी तांडा येथे उभ्या उसाच्या फडाला शॉर्टसर्किट मुळे भयंकर आग लागून पूर्णपणे ऊस जळून खाक झाला आहे. हा प्रकार महावितरण कंपनीच्या नाकर्तेपणामुळे घडला असल्याचा शेतकऱ्यांचे आरोप… नांदेड हिमायतनगर / नागोराव शिंदे हिमायतनगर तालुक्यातील बोरगडी तांडा येथे गरीब शेतकऱ्यांच्या शेतामध्ये उसाच्या मळ्यामध्ये शॉर्टसर्किटमुळे उसाचा मळा जळून खाक झाला आहे. राम खिरू जाधव व आत्माराम धनु […]