Blog

ताज्या घडामोडी

उमरखेड / अवकाळी पावूस आणि गारपिट मुळे शेतकऱ्यावर आर्थिक संकट

उमरखेड / अवकाळी पावूस आणि गारपिट मुळे शेतकऱ्यावर आर्थिक संकट   उमरखेड तालुका प्रतिनिधी / विजय कदम.   उमरखेड तालुक्यात ठिक ठिकाणी झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीट व मागील दोन दिवसापासून होणाऱ्या वातावरण बदलामुळे शेतकरी वर्ग चांगला चिंतेत आहे गार् 50 ग्रॅम 100 ग्रॅम अशा स्वरूपात आहे कारण ऊस पिक गेल्यानंतर लागली शेतकरी वर्गाने गहू […]

0Shares
ताज्या घडामोडी

घाटंजी मध्ये ५० सफाई कामगारांचा नागरी सत्कार

घाटंजी मध्ये ५० सफाई कामगारांचा नागरी सत्कार   घाटंजी प्रतिनिधी / अरविंद जाधव   महिला दिनाचे औचित्य साधून कारभारणी महिला मंच चे आयोजन —————————————-   घाटंजी – महिला दिनाचे औचित्य साधून घाटंजी शहराला स्वच्छ करणारे महिला सफाई कामगार आणि घंटागाडी कामगारांचा नागरी सत्कार घाटंजी येथील कारभारणी महिला मंच द्वारे करण्यात आला. यावेळी सर्व सत्कारमूर्तींना स्मृतीचिन्ह […]

0Shares
ताज्या घडामोडी

ऊस उत्पादक संघाच्या वतीने आयोजित सत्कार समारंभ पोफाळी येथे संपन्न

ऊस उत्पादक संघाच्या वतीने आयोजित सत्कार समारंभ पोफाळी येथे संपन्न   पाच तालुक्याची कामधेनु असलेला वसंत सहकारी साखर कारखाना, पोफाळी मागील पाच वर्षापासुन बंद अवस्थेत राहून कालांतराने अवसायानात गेला होता. ऊस उत्पादक संघ, कारखाना बचाव संघर्ष समिती आणि रिपब्लिकन युवा सेनेच्या वतीने उभारलेल्या साडे तीन वर्षाच्या संघर्ष लढ्याला अखेर यश येऊन कारखाना भाडेतत्त्वावर गेला. यावर्षी […]

0Shares
ताज्या घडामोडी

विदर्भ पटवारी संघ नागपूर उपविभाग शाखा उमरखेड ची कार्यकारिणी गठीत

विदर्भ पटवारी संघ नागपूर उपविभाग शाखा उमरखेड ची कार्यकारिणी गठीत   विदर्भ पटवारी संघ नागपूर उपविभाग शाखा उमरखेडची दिनांक 11 3 2023 रोजी वार्षिक आमसभा बालकदास मंदिर उमरखेड येथे श्री प्रकाश कानडे साहेब यांचे अध्यक्षतेखाली पार पडली. सभेमध्ये जिल्हा सहसचिव श्री श्रीकांत तलवारे साहेब जिल्हा कोषाध्यक्ष श्री परिमल डोळसकर, उपविभागाचे सर्व उपविभागीय पदाधिकारी माजी केंद्रीय […]

0Shares
ताज्या घडामोडी

उमरखेड /वसंत’च्या कामगारांची पुढील लढाई कायदेशीर मार्गाने.

उमरखेड /वसंत’च्या कामगारांची पुढील लढाई कायदेशीर मार्गाने.   पोफाळी प्रतिनिधी, सुहास खंदारे : वसंत सहकारी कारखान्याचे अवसायक यांच्या जन कार्यालयासमोर दोन मागण्यांसाठी वसंत कामगारांनी सुरू केलेले बेमुदत उपोषण अखेर सरकारी कामगार अधिकाऱ्यांच्या विनंतीवरून कायदेशीर मार्गाचा अवलंब करावा असे मत व्यक्त करत वसंत कामगार युनियननी आपले उपोषण स्थगित करत आता पुढील लढाई कायदेशीर मार्गानेच लढण्याचा निर्णय […]

0Shares
क्रीडांगण

पोफाळी येथील के. डी. जाधव मूक-बधिर विद्यालयाचा दिव्यांग विद्यार्थी राज्यातुन प्रथम.

पोफाळी येथील के. डी. जाधव मूक-बधिर विद्यालयाचा दिव्यांग विद्यार्थी राज्यातुन प्रथम.   पोफळी वसंत नगर प्रतिनिधी/ सुवास खंदारे   येथील स्व. वसंतराव नाईक अंध मूक-बधिर व अपंग शिक्षण संस्था द्वारा संचालीत के. डी. जाधव मूक-बधिर विद्यालयाचा दिव्यांग विद्यार्थी करण रामकिसन पवार हा दिव्यांग मुला मुलींच्या राज्यस्तरीय पुणे क्रिडा स्पर्धे मध्ये १३ ते १६ या वयोगटातून […]

0Shares
ताज्या घडामोडी

ग्रामपंचायत ग्रामरोजगार संघर्ष समिती उमरखेड तालुका अध्यक्षपदी श्री.धोंडू पाटील माने यांची निवड

ग्रामपंचायत ग्रामरोजगार संघर्ष समिती उमरखेड तालुका अध्यक्षपदी श्री.धोंडू पाटील माने यांची निवड   शाखा उमरखेड येथील तालुका कार्यकारिणी गठीत करण्यात आली. राज्यध्यक्ष ॲड. दिनेश हनवते साहेब यांच्या नेतृत्वात उमरखेड तालुक्यातील 92 ग्रामपंचायतचे सर्व ग्रामरोजगार सेवक यांच्या उपस्थितीमध्ये,ग्रामपंचायत ग्रामरोजगार सेवक संघर्ष समिती शाखा उमरखेड चे तालुका अध्यक्ष म्हणून एकमताने श्री. धोंडू पाटील माने यांची निवड करण्यात […]

0Shares
ताज्या घडामोडी

ढाणकी / मधुकरराव नाईक मूक बधिर विद्यालय चा विध्यार्थी राज्यातून द्वितीय.

ढाणकी / मधुकरराव नाईक मूक बधिर विद्यालय चा विध्यार्थी राज्यातून द्वितीय.   ब्युरो रिपोर्ट ढाणकी / आजीज खान   सामाजिक न्याय विभाग व दिव्यांग आयुक्तालय पुणे क्रीडा संचनालय पुणे व श्री समर्थ व्यायाम मंडळ इंदापूर पुणे यांच्या संयुक्त विद्यामाने दिव्यांग मुलामुलीचे राज्य स्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन केले असता राज्यातून दिव्यांगाच्या सर्वच प्रवर्गाच्या विध्यार्थी नी जे […]

0Shares
ताज्या घडामोडी

ब्रह्ममणगांव / परजना येथील माळ टेकडीवर महाशिवरात्र निमित्त भक्तांची अलोट गर्दी

परजना येथील माळ टेकडीवर महाशिवरात्र निमित्त भक्तांची अलोट गर्दी   उमरखेड तालुक्यातील ब्राह्मणगाव येथून जवळच असलेल्या परजना येथील माळटेकडीवर महाशिवरात्रीनिमित्त अलोट गर्दी पहावयास मिळत आहे परंतु संपूर्ण महाराष्ट्र मध्ये असे शिव पार्वतीची मूर्तीमध्ये जोडी असलेले एकमेव मंदिर आहे याच्यानंतर शिखर शिंगणापूरला शिवपार्वतीची जोडी आहे पण ती मूर्तीमध्ये नसून लिंग रुपी आहे या मंदिराचे बांधकाम हेमाडपंथी […]

0Shares
ताज्या घडामोडी

नांदेडात टे टेक्नोफेस्ट एक्सपो चे आयोजन संपूर्ण देशभरातून सहभागी होणार विविध संस्था ..

नांदेडात टे टेक्नोफेस्ट एक्सपो चे आयोजन संपूर्ण देशभरातून सहभागी होणार विविध संस्था .. टेक्नोफेस्ट एक्सपो साठी डिजिटल इंडीया चे विशेष सहकार्य मिळणार   नांदेड – प्रतिनिधी येथील पोर्टल ईन्फोसिस् या तंत्रज्ञानाशी निगडीत आघाडीच्या संस्थेच्या वतीने येत्या एप्रिल महीन्याच्या पहील्या आठवड्यात टेक्नोफेस्ट एक्सपो चे आयोजन करण्यात आले असून यात शिक्षण, कृषी, विज्ञान आणि तंत्रज्ञानावरील एक्सपो आणि […]

0Shares