ताज्या घडामोडी

ढाणकी : युवा ग्रामीण पत्रकार संघअध्यक्षपदी गजानन चंद्रकांत आजेगावकर , उपाध्यक्षपदी शेख शाहरूख शेख आलम तर सचिवपदी शेख इरफान शेख गुलाब.

ढाणकी : युवा ग्रामीण पत्रकार संघअध्यक्षपदी गजानन चंद्रकांत आजेगावकर , उपाध्यक्षपदी शेख शाहरूख शेख आलम तर सचिवपदी शेख इरफान शेख गुलाब.

 

ढाणकी प्रतिनिधी: — मिलिंद चिकटे.

 

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात ढाणकी युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये युवा ग्रामीण पत्रकार संघाची २०२६ – २७ ची नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली.यावेळी पत्रकार संघाचे मावळते अध्यक्ष शेख इरफान शेख गुलाब यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व त्यांच्या अध्यक्षते खाली नवीन कार्यकारिणीचे गठन करण्यात आले असून युवा ग्रामीण पत्रकार संघ पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी गजानन चंद्रकांत आजेगावकर, उपाध्यक्षपदी शेख शाहरूख शेख आलम तर सचिवपदी शेख इरफान शेख गुलाब यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.यांची अविरोध निवड करण्यात आली.यावेळी सदस्य म्हणून मिलींद चिकाटे, बन्टी फूलकोडवार,प्रशांत आरेवाड, राजू गोपेवाड.उपस्थित होते.

About The Author

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *