पुसद / शासनाने शेतकऱ्यांच्या श्रमाला प्रतिष्ठा द्यावी शेतमालाला हमीभाव कर्जमुक्त कराव शेतकऱ्यांनो आत्महत्या हा पर्याय नाही शरद मैंद.
पुसद : गोपाल राठोड यांची रिपोर्ट
पुसद दि 19 आत्महत्याग्रस्त कुटुंबाला सामूहिक श्रद्धांजली देण्यासाठी एक दिवस उपवास ठेवून शेतकऱ्यांच्या प्रतिकृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वसंतराव नाईक यांच्या पूर्णकृती पुतळ्याला माल्यार्पण शरद मैंद अध्यक्ष पुसद अर्बन बँक मनीष जाधव शेतकरी नेते यांनी करून एकदिवशीय पोशिंद्यासाठी आत्मक्लेश अन्नत्याग आंदोलन करून तहसील कार्यालयासमोर व हा निषेध दिन म्हणून एकदिवशीय उपवास आंदोलन अहिंसात्मक पद्धतीने होत केला सकाळी 10 पासून तर सायंकाळी 5 :30 साडेपाच वाजेपर्यंत हे अन्नत्याग आंदोलन तहसील कार्यालयासमोर ठेवले यात शेतकऱ्यानीं सहभाग नोंदवला दिवसभर या आंदोलन ठिकाणी शरद मैंद, अविनाश पोलकट, मनीष जाधव विश्वास भवरे, व मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले
यावेळी मनीष जाधव,पंजाब चव्हाण याडीकार, एम आर राठोड,अविनाश पोलकट,प्रेमराव सरगर, बबनराव देशमुख जयकुमार देशमुख, ऍड. वीरेंद्र राजे विश्वास भवरे,पंजाबराव देशमुख, खडकेकर, सचिन बहादुरे,रवी बहादुरे रवी पांडे संजय भोने हरीश गुरवानी, श्रीमती मालतीताई मिश्रा, सौं विद्याजलीताई पोहरकर, विजय पानपाट्टे,अरुण पुलाते,शेख जाकीर,रतीराम राऊत,जिनकर राठोड,विशाल पवार, विकास राठोड,पांडुरंग अंडगे,केशवराव खंदारे,किशोर कांबळे,संध्या रणवीर, शिलाणंद कांबळे, जय राठोड,शिवानंद राठोड सचिन उबाळे धीरज पांडे,अमोल झरकार निरंजन राठोड, लक्ष्मण राठोड.
या कार्यक्रमाचे संचालन पंजाब चव्हाण याडीकार यांनी केले या कार्यक्रमची सांगता तहसीलदार यांनी सर्व उपोषणकर्त्यांना शरबत पाजून केले




