उमरखेड / सर्व विश्वाला प्रकाश देणारे डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर यांचा ढाणकीत पुतळाच अंधारात.
प्रतिनिधी,ढाणकी मिलिंद चिकाटे.
ढाणकी येथील नटराज चौक इथे असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ हायमास लाईट लावण्यात आलेले आहेत, डॉक्टर बाबासाहेबांच्या पुतळ्याकडे जाणाऱ्या रोडची लाईट बंद आहेत त्यामुळे तो पुतळा अंधारमय झाला आहे, प्रकाशमय त्याला होत नाहीये नगरपंचायत याच्याकडे जाणून-बुजून दुर्लक्ष करत आहे का
असे जनता बोलत आहे,
त्या रोडने तिकडे जाणारी मुस्लिम वस्ती दलित वस्ती हॉस्टेल पेट्रोल पंप नवीन बस स्टॅन्ड आहे,
काही वाईट प्रसंग घडल्यास नगरपंचायत त्याची जबाबदारी घेणार का,
प्रशासनाने लवकरात लवकर तिथे लाईट लावण्याची व्यवस्था करावी काही प्रकार घडल्यास नगरपंचायत स्वतः जबाबदार राहीन,
असे समस्त गावकरी जनता बोलत आहे,