ताज्या घडामोडी

महागांव/वंसतराव नाईक शेतीनिष्ट शेतकरी पुरस्कार मीळाल्या बद्दल सत्कार 

 

 

जिल्हा संपादक एस के शब्बीर

 

 

सवना येथील प्रयोगशील शेतकरी गणेश आण्णा चेलमेलवार यांना २०२०चा वंसतराव नाईक शेती निष्ठ पुरस्कार शासनाचे कृषी विभागाचे वतीने एक जुलै २०२४रोजी देऊन सन्मानीत करण्यात आले या पार्श्वभुमीवर महागाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट व स्वाभिमानी शेतकरी संघटणेच्या वतीने त्यांचे शेतात आज पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी गणेश आण्णा यांनी आपले मनोगत मांडले ते मागील चाळीस वर्षे पासुन शेती करीत आहेत या काळात त्यांनी ऊस, केळी, कापुस, टरबुज, बांबु शेती, मोसंबी, चदंन शेती ऊसातील अंतर पिक टरबुज खरबुज अशी विविध प्रयोग करून यशस्वी शेती केली तसेच सवना गावातील आनेक सामाजीक, धार्मीक ऊत्सवात ते तन मन धनाने आजही सहभागी होतांना दिसतात पंढरपुर, शेगाव अशा धार्मीक स्थळाच्या पदयात्रेत ते सहकुटुंब सहभागी होतात त्यांचा प्रवीन हा मुलगा कृषी पदवीधर आसल्याने त्याचे सुध्दा तांत्रीक मार्गरदर्शरनाचा लाभ झाला पंरतु आज मीतीस तीन वर्षापासुन शेतात पैसे देऊन सुध्दा कुशल मनुष्यबळ उपलब्ध होत नसल्याने आनेक जंगली जनावराचा त्रास आतोनात वाढल्याने आणि ईतर आनेक शेतीवरील संकटं वाढल्यामुळे आणी ऊतार वयाचा विचार करुन आवड आसुन सुध्दा शेती बटयी पत्राने लाऊन सहकुटुंब पुसद येथे स्थायीक झाल्याचे सांगत होते आता ज्याच्याकडे घरचे मनुष्यबळ उपलब्ध आहे त्यानेच शेती करावी आशी वेळ आली आहे आणि हे सत्य आहे यावेळी ऊस ऊत्पादक शेतकरी दतराव चवरे सुध्दा ऊपसस्थीत

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *