ताज्या घडामोडी

महागाव तालुक्यात् ऊस ऊत्पादका मध्ये नाराजी

महागाव तालुक्यात् ऊस ऊत्पादका मध्ये नाराजी

 

रिपोर्टर एस के शब्बीर यवतमाऴ

महागाव नॅचरल शुगर युनिट दोन ने गळीत हंगाम २३_२४चा अंतीम दर १३०रूपये जाहीर केले आणि परीसरातील ऊस ऊत्पादकांचा आपेक्षाभंग झाला आणि खरीपचे नियोजन बिघडले आहे बरेच जनानां दुबार पेरणीची वेळ आसल्याने आर्थीक संकट ओढावले आहे केंद्रं सरकारणे लोकसभा डोळ्यासमोर ठेऊन तोडणी वाहतुकीच्या दरात भरघोस म्हणजे ३४% वाढ करुन परघरी सत्यनारायन केला वास्तवीक पाहता आधी एफ आर पी वाढ करुन मग तोडणी वाहतुकीच्या दरात वाढ करायला पाहिजे होती पंरतु त्यावेळी कुठल्याही ऊस ऊत्पादक शेतकर्यानी या निर्णयाविरोधात आवाज ऊठवीला नाही कारखानदारांनी ही वाढ शेतकर्याचा ऊस बीलात टाकुन आर्थीक आडचणीत वाढ केली मागील वर्षीच्या दरात फत्क

३० रूपये वाढ म्हणजे नगन्य आहे ऊस गाळपास पंधरा सोळा महिन्यांचा कालावधी लागला एकरी ऊतारा कमालीचा घटला ऊत्पादन खर्च वाढला लेबर वाहतुक ठेकेदाराकडून प्रचंड अर्थीक पीळवणुक झाली त्यामुळे ऊस ऊत्पादक सगळीकडुन नागवल्या गेला साखर निर्यातबंदी करुन भाव पाडण्याचे धोरण विधमान सरकारणे अवलंबले याचा परिणाम ऊस ऊत्पादक आज भोगत आहे यासाठी ऊस ऊत्पादक शेतकर्यानां संघटीत होऊन संघर्ष करावा लागेल अन्यथा पुढील हंगामात सुध्दा हीच परीस्थिती कायम राहणार आहे

 

गोविंदराव देशमुख (सवनेकर)

ऊस ऊत्पादक शेतकरी सवना

ता महागाव 9823961932

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *