उमरखेड / मुळावा सम्यक दृष्टी ज्युनिअर कॉलेज येथील मुलीने बारावी परीक्षेत मारली बाजी.
बेबीताई नरसिंग नरवाडे यांची रिपोर्ट.
सम्यक दृष्टी जुनिअर कॉलेज मुळावा या कॉलेजचा उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम आहे……. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे , यांच्या वतीने मार्च 2024 मध्ये इयत्ता बारावीची परीक्षा घेण्यात आली आहे … 21 मे 2024 रोजी ऑनलाईन निकाल जाहीर झाला एक वाजता यामध्ये सम्यक दृष्टी ज्युनिअर कॉलेज मुळावा ….. मुलीने मारली आहे बाजी… सम्यक दृष्टी जुनिअर कॉलेज मुळावा येथील मुख्याध्यापक …. संतोष हरणे सर…सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन…. केले …प्राध्यापक यांच्या वतीने विद्यार्थ्याचे आणि त्यांच्या पालकांचे सुद्धा अभिनंदन केले …..त्यांचे अभिनंदन …. आणि पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा दिल्या.प्राध्यापक .. दवणे सर प्राध्यापक विनकरे सर प्राध्यापक भगतसर प्राध्यापक कांबळे सर प्राध्यापक खडसे सर …. सर्व शिक्षक मंडळींनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा दिल्या विद्यार्थ्यांनी आपले श्रेय सर्व कॉलेजमधील शिक्षकांना दिले आहे त्यांच्या मार्गदर्शनामुळे आम्ही यशस्वी झाले आहे….