महागाव / नादुरुस्त हात पंपाला गट ग्राम पंचायत आमणी (खु) जनुना येथे ग्रामस्थांना अधिकारी लागले कामाला.
यवतमाळ जिल्हा संपादक एस.के.शब्बीर महागांव
दिनांक 11/ 4 /2024 रोजी ईद-उल-फित्र रमजान ईद च्या शुभेच्छा निमित्त च्या पार्श्वभूमीवर पत्रकार एस के शब्बीर यांनी महागाव तालुक्यातील सर्व पत्रकारांना ईद निमित्त आमंत्रित केले होते पत्रकार बांधवांनी शुभेच्छा देताना आपल्या गावच्या पाणीटंचाईच्या पत्रकार संघटनेला गावच्या समस्या मांडल्या 416 गावाची लोकसंख्या असलेल्या गावासाठी एकाच हातपंपावर जनुना गावाच्या कुटुंबाचे उद्रपूषण होत आहे गावातील महिला व पुरुषांचे पिण्याच्या पाण्यासाठी बेहाल होतात. गावातील जल जीवन मिशन अंतर्गत नळ योजनेचे अर्धवट काम झाले असता या गावाला कुठलीही नाली योजना नसल्यामुळे जल जीवन मिशन अंतर्गत नळाचे पाणी पूर्ण पणे गावाने होत आहे त्यामुळे गावातील मच्छर व डासाची संख्या वाढलेली आहे तोंडावरच आता पावसाळा लागणार आहे गावाची विकास कामे कोसोदूर दिसून येत असल्याने आहे जनुना या गावाकडे ग्रामस्थान लक्ष देतील का असे गावातील नागरिकांनी बोलताना सांगितले गट ग्रामपंचायत जनुना गावासाठी ग्रामस्थानाची तिरकी नजर असल्यामुळे लोकचिंतन पेपरचे संपादक श्री. गजानन भाऊ वाघमारे. देशोन्नती तालुका प्रतिनिधी पवन रावते यांच्या च्या एका बातमीने ग्रामस्थानाचे डोळेच उघडले आज दिनांक१२/४/२०२४ रोजी गट ग्रामपंचायत आमणीचा फौज फाटा समक्ष हात पंपाच्या दुरुस्तीच्या कामाला लागला गावातील तंटामुक्ती अध्यक्ष बापूराव रामा दवणे. दिलीप मारुती इंगोले. गणेश हैबती राऊत. ग्रामपंचायत माजी सदस्य. सौ कोंडाबाई केरबाजी थोरात. यांनी या हातपंपाकडं लक्ष दिलं आता गावाच्या पिण्याच्या पाण्याच्या समस्या दूर झाल्या
गावातील महिला व पुरुष यांनी गजानन भाऊ वाघमारे पत्रकार पवन रावते यांची चर्चा गावात वा वा होत आहे
डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यानजीक असलेल्या हात पंप आता पूर्णपणे सुरू करण्यात आला जनुना येथे ग्रामस्थांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत होते पंचायत समिती प्रशासनाकडे तक्रार करावी लागत होती त्यामुळे जनुना
येथील आज रोजी गावचे उपसरपंच महिला कोमलताई विजय थोरात यांनी गावच्या पिण्याच्या पाण्याच्या समस्या सोडल्या.