जिल्हा स्थरीय क्रीडा स्पर्धेत..200 मीटर धावण्याच्या स्पर्धेत उमरखेड तालुकातील सावळेश्वर.
श्रीमती आनंदीबाई माधवराव रावते विद्यालयातील सावळेश्वर येथील कु ऐश्वर्या रमेश काळबांडे
ह्या विद्यार्थिनीने जिल्ह्यातून 2 क्र
मिळविल्या बद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री पी डी मिरासे सर व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कु ऐश्वर्या रमेश काळबांडे व मार्गदर्शक शारीरिक शिक्षक श्री एस एम पवार सर यांचे विद्यालयात पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले कु ऐश्वर्या नी आपले मनोगत व्यक्त केले तर मार्गदर्शक श्री पवार सरांनी उत्तम मार्गदर्शन करून कु ऐश्वर्या चे कोतुक करून अभिनंदन केले विभागीय स्थरावर पण यश संपादन करू असा विश्वास दिला मु अ श्री मिरासे सरांनी कु ऐश्वर्या व आई वडील तसेच मार्गदर्शक श्री पवार सर तसेच यांचे अभिनंदन करून पुढील विजया साठी शुभेच्छा दिल्या आणि बाकी विद्यार्थ्यांनी सुद्धा ऐश्वर्या चा आदर्श घेऊन पवार सर यांच्या मर्गदर्शना खाली असेच यश संपादन करा असा सल्ला दिला ..कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी मु अ श्री मिरासे सर होते तर उत्कृष्ट सुत्र संचालन श्री चंन्द्रे सरांनी केले तर आभार श्री सचिन माने सरांनी मानले.
उमरखेड तालुका प्रतिनिधी संजय काळे ८६००२४१९१६