आरोग्य

महागांव / बलवान शरीरा साठी नित्य योग करा.निरोगी रहा योगशिक्षक कैलास भांगे.

महागांव / बलवान शरीरा साठी नित्य योग करा.निरोगी रहा योगशिक्षक कैलास भांगे.

महागाव विशेष प्रतिनिधी.

निशुल्क योगेश जिल्हा परिषद मराठी शाळा महागाव इथे चालू आहे त्यानिमित्ताने परिसरातील योग साधक सकाळी पाच ते सात वाजेपर्यंत पुरुष व महिला नित्ययोग करण्यासाठी येत आहेत पतंजली योगपीठ अंतर्गत योगशिक्षक श्री कैलास भांगे यांनी आज गुरुवारला अनेक योग अभ्यास घेऊन बलवान शरीर निरोगी राहण्यासाठी नित्य योगाची आवश्यकता आहे नवीन कोरी गाडी तीन सर्विसिंग योग्य किलोमीटर फ्री असतात ते आपण आवर्जून करतो पण शरीराकडे कुठलीही लक्ष देत नसल्यामुळे अनेक व्याधीला समोर जाऊन अकाली मृत्यूस समोर जातो त्यापेक्षा नित्ययोग करून शरीराला दोन तास द्या शरीर बलवान बनवा निरोगी रहा असे प्रतिपादन योगशिक्षक कैलास भांगे यांनी आज केले यावेळी अनेक असण्याचे फायदे व प्रात्यक्षिक योग करून त्यांनी दाखवले त्यामध्ये प्रमुख योग चक्रासन,गोमुखासन , वक्रासन,धनुरआसन, मर्कट आसन,शुगर बीपी निरोगी हृदय ठेवण्यासाठी आसन प्राणायाम विषयी योग करून पूर्ण माहिती दिली खानपणाविषयी बर्गर पिझ्झा मैदा तंबाखू बिडी सिगारेट या वस्तू पासून शरीराला दूर ठेवून कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यासाठी निरोगी आयुष्य जगा रोज योगा करत जा असे आव्हान शिकवताना केले यावेळी आमदार राजूभाऊ नजरधने यांनी हरिद्वार येथील अनुभव सर्वांन सोबत व्यक्त केले.

योग शिबिराचे मुख्य आयोजक जगदीश भाऊ नरवाडे यांनी रोज येणाऱ्या साधकाचे आभार मानले यावेळी महागाव चिलगव्हाण कलगाव करंजखेड येथील पुरुष व महिला उपस्थित होत्या शिबिरासाठी सिंधुताई नरवाडे वैशाली चंद्रकांत कदम अलका पटवे उषा महेश चक्रवार कल्पना ज्ञानेश्वर कप्रतवार

कविता अमिलकंठवार

रसिका जगदीश नरवाडे जयश्री संजय नरवाडे

मायाताई गावंडे सुशीला गावंडे

जगदीश नरवाडे प्रदीप गंगमवार संजय नरवाडे महेश चक्रवात निलेश, अविनाश आमिलकंठवार ज्ञानेश्वर कापडतवार गोपी अण्णा चक्रवार मनीष पावडे स्वप्निल नरवाडे विजय सूर्यवंशी सतीश देवकर श्रीकांत माळोदे सुधीर नरवाडे उपस्थित होते.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *