महागांव/खडका येथे एक गाव एक गणपती 36 वर्षांपासून सुरू असलेली परंपरा 37 व्या वर्षात सुरूच.
महागाव तालुका विशेष प्रतिनिधी: लतिफ शेख यांची बातमी
महागाव _/महागाव तालुक्यातील खडका गावाचे सर्व गावकरी आपले सर्व सन एकत्र येऊन साजरे करतात या गावातील तरूण वर्ग व गावकरी मंडळ दरवर्षी गणेश उत्सव साजर करतात या गावातील परंपरा एक गाव एक गणपती गेल्या ३७ वर्षे पासुन सुरु आहे ती परंपरा आजही ३८ व्या वर्षात खडका या गावात परंपरा कायम ठेवली आहे खडका शिवशक्ती गणेश मंडळ कडुन गणेश उत्सवाच्या माध्यमातून जनतेसमोर एक आदर्श उभा केला जातो
यावर्षी शिवशक्ती गणेश मंडळ चे
अध्यक्ष नितिन भामकर व उपाध्यक्ष ओमकार बागल व श्रीकांत जिल्लरवार, आदेश ठाकरे, प्रमोद कदम,लतिफ शेख, निरंजन बोखारे, राहुल भामकर ,अंकीत भामकर, आषीश भामकर ,रवी राकडे, गजानन देशमुख, बंटी देशमुख, अमोल भामकर, आकाश जिल्लरवार, स्वप्निल भामकर, कृष्णा ठाकरे ,आदित्य ठाकरे, अभिषेक देशमुख ,धनंजय खंडाळे ,अक्षय भामकर, आकाश भामकर, रवी भामकर ,समाधान देशमुख, प्रमोद मत्ते शिवाजी, भामकर, अमोल मत्ते, संजय भामकर, प्रशांत देशमुख, दादाराव हेडे, आरिफ शेख, ओंकार कार्लेकर, अक्षय जिल्लरवार, गोपाल देशमुख, प्रज्वल वानखेडे, प्रथम जिल्लरवार, कुनाल भोयर, अश्विन सुरोशे, आदित्य जिल्लरवार, राम देशमुख, अंकुश गिरी , रहीम पठान, व सचिन भामकर एकुण मंडळी आहेत.व गावातील मार्गदर्शक व सहकार्य मंडळी – जगदीश भामकर, ,यतिन पुरोहित ,राजु ठाकरे, राजु भामकर, दशरथ कदम ,विजय बोरकर, इत्यादी आहे