उमरखेड येथे महिला मोर्चाचे संघटनात्मके पदे नियुक्त भाविक भाऊ भगत यांच्या हाती करण्यात आले.
उमरखेड येथे भाविक भाऊ भगत यांनी भेट दिली यावेळी महिला सक्षमीकरणासाठी महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी महिला मोर्चाचे संघटनात्मके पदे नियुक्त करण्यात आले. यावेळी भाविक भाऊ भगत यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन नियुक्त्या करण्यात आल्या.यामध्ये
महिला मोर्चा शहर उपाध्यक्ष पदी सौ पुजाताई सुरज तगडपल्लेवार
महिला मोर्चा शहर संघटक पदी सौ सारिकाताई महामुने
महिला मोर्चा शहर सचिव पदी सौ रेखाताई काळे
युवती तालुका प्रमुख पदी अक्षता ताई परघणे
शाखा प्रमुख रूपाळा पदी अलकाताई श्रवणे
शाखा प्रमुख आंबेडकरनगर पदी सौ ज्योती ताई . श्रवणे यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.
या वेळी उपस्थित संस्थापक अध्यक्ष भाविक भाऊ भगत जिल्हाध्यक्ष अनुप शेखावत जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद राठोड जिल्हा उपाध्यक्ष संतोष ठमके जिल्हा सचिव ॲड श्याम भलगे तालुका संयोजक सौरभ तगडपल्लेवार सुरज महिला मोर्चा शहर अध्यक्ष सौ दुर्गाताई महामुने सुरज तगडपल्लेवार उपस्थित होते.
उमरखेड तालुका प्रतिनिधी संजय काळे.