उमरखेड तालुक्यातील अनेक गावांमध्ये शिवसेना पक्षाच्या वतीने आढावा बैठक घेण्यात आली.
शिवसेना जिल्हाप्रमुख प्रवीण भाऊ शिंदे. यांच्या मार्गदर्शनाखाली 25 युवकांनी शिवसेनेत प्रवेश घेतला.
उमरखेड महागाव विधानसभा संपर्कप्रमुख श्री दशरथ मांजरेकर. प्राचार्य मोहनराव मोरे, महिला जिल्हा संघटिका सर्व निर्मलाताई विनकरे,युवा सेना जिल्हाप्रमुख श्री विशाल पांडे,रेखाताई भरणे, डॉक्टर युवराज मोरे,उपजिल्हा संघटक राजेश खामणेकर, तालुका प्रमुख सतीश नाईक, माजी उपजिल्हाप्रमुख कैलास कदम,युवासेना उपजिल्हाप्रमुख श्री नितीन शिंदे, युवा सेना तालुकाप्रमुख संभाजी गोरडकर,श्री गणेश राव कदम यांचे प्रमुख उपस्थितीमध्ये सुरुवात होऊन बेलखेड फाटा येथे शाखेचे अनावरण करण्यात आले.याप्रसंगी बेलखेड येथील श्री नरेंद्र पाटील.शाखाप्रमुख श्री वाळूकर सिम्बॉल धुमाळे. संतोष शिंदे. गावातील बरीचशी प्रतिष्ठित मंडळी उपस्थित होती. याप्रसंगी जवळपास 25 युवकांनी शिवसेनेत प्रवेश घेतला. त्यानंतर मुळावा येथे रेणुका मातेचे दर्शन घेऊन मुळावा पंचायत समितीची आढावा बैठक महादेव मंदिर येथे घेण्यात आली.याप्रसंगी तालुका सचिव संतोष जाधव.उप तालुका प्रमुख बाळासाहेब देशमुख. गजानन पवार.शाखाप्रमुख रमेशराव शिंदे. व सर्कल मधील सर्व शाखेचे शाखाप्रमुख व पदाधिकारी उपस्थित होते.त्यानंतर पोफाळी येथे गजानन महाराज मंदिरामध्ये सर्कल वाईज बैठक घेण्यात आली. याप्रसंगी उप तालुकाप्रमुख सुधाकर जाधव.विभाग प्रमुख संदीप शिलार. ओबीसी तालुकाप्रमुख बाळासाहेब खामनेकर. शाखाप्रमुख संतोष वाघमारे. व सर्व शाखेचे शाखाप्रमुख व इतर पदाधिकारी यांची उपस्थित होते.उमरखेड येथे शिवसेना संपर्क कार्यालयामध्ये उमरखेड शहर पंचायत समिती बेलखेड पंचायत समिती सुकळी यांची आढावा बैठक घेण्यात आली.याप्रसंगी शहर प्रमुख श्री गजेंद्र ठाकरे.शहरातील व बेलखेड पंचायत समिती व सुकळी पंचायत समितीचे सर्व पदाधिकारी व शाखाप्रमुख उपस्थित होते. छत्रपती सायंकाळी पाच वाजता विडुळ पंचायत समिती व चातारी पंचायत समिती आढावा बैठक घेण्यात आली.याप्रसंगी तालुका संपर्कप्रमुख निलेश जैन.ओबीसी उपजिल्हाप्रमुख विकास मुलंगे. शाखाप्रमुख प्रकाश फटाले.गोपीचंद दोडके. तालुका प्रमुख अनु .जाती सर्व शाखाप्रमुख व पदाधिकारी उपस्थित होते. सदर दौऱ्यामध्ये जिल्हाप्रमुख व संपर्कप्रमुख त्यांनी गाव तिथे शाखा गट प्रमुख बूथ प्रमुख यांच्या नेमणुका करा.शिवसेनेचे संघटन प्रत्येक घरापर्यंत पोहोचवा पक्षप्रमुखांनी उद्धव साहेबांचे विचार प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचवा अशा सूचना संपर्कप्रमुख आदरणीय दशरथ मांजरेकर साहेब यांनी दिल्या.
उमरखेड तालुका प्रतिनिधी- संजय काळे.