नांदेड / भ्रष्टाचार विरोधी समितीतर्फे शेख वसीम यांना 2023 चा समाज भूषण पुरस्कार देऊन सन्मानित
प्रतिनिधी/ खतीब अब्दुल सोहेल
महाराष्ट्रात मागितले 20 वर्षापासून राष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी समितीअध्यक्ष सय्यद साबेर साहेब यांची संघटना लोकणाची समस्या साठी गेले 20 वर्षा पासून जनतेचे हक्का साठी लढण्यासाठी मैदानात काम करत आहे उदाहरण समाजाच्या न्याय हक्का साठी सरकारी /निमसरकारी/शैक्षणिक/संस्कृती/आर टी ओ /व आदी शासकीय कार्यालया मध्ये शासन फिस भरून जनतेचे काम करून तसेच अत्याचार भ्रष्टाचार निर्मुलन विरोधी अभियान या संघटने द्वारा रिक्षा संघटना चालवणे राष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी समिती या संघटनेच्या सभासद नोंदणी करणे भ्रष्टाचार चे खिलाफ लाडने या साठी राष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी समिती ने आज रोजी शेख वसीम यांच्या सामाजिक क्षेत्रात काम बघून राष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी समिती तर्फे शेख वसीम यांना समितीचे अध्यक्ष सय्यद साबेर साहेब यांचे हस्ते प्रशस्तीपत्र देऊन समाणित या वेळी राष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी समिती संस्थापाक उपाध्यक्ष खतीब अब्दुल सोहेल,राष्ट्रीय उप अध्यक्ष शाफि भाई मालेगाव, आलीम बेग ,मुबिन भाई एजाज भाई व आदि कार्यकर्ते उपस्थित होते