उमरखेड / चातारी यथे ढगफुटीमुळे लोकांच्या पिकांचे व घरात पाणी जाऊन लाखो रुपयाच नुकसान.
उमरखेड तालुक्यातील चातारी कोपरा बोरी निगडी उंचवडत देवसरी येथे काल रात्री ढगफुटी होऊन गावातील लोकांच्या घरात पाणी जाऊन लाखो रुपयांचे नुकसान झाले असुन अचनक झालेल्या ढगफुटीच्या पावसाने रात्रीची वेळ असल्याने पावसाचे पाणी घरात शिरले त्या पाण्याने गवातील लोंकाच्या घरातील सोयबीन गहु ज्वारी सर्व प्रकारचे धान्य भिजुन अनेक लोकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे चातारी येथील देवसरी रस्त्या पासुन गावातुन झेंडा चौकातुन नदीकडे जाना र्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या लोकांच्या घरामध्ये पाणी जाऊन लाखो रुपयाचे नुकसान झाल्याने गावकरी मात्र त्रस्त झाले आहेत त्यांचे झालेले नुकसान कोन भरून देणार आसा प्रश्न नागरीक करत आहेत तसेच रात्री झालेलया ढगफुटीच्या पावसाने अतीवृष्टी होऊन लोकांच्या शेतातील खरीप हंगामाची सोयाबीन कापूस हळद ज्वारी केळी उस इत्यादी पिकांचे मोठ्या प्रमाणान नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकरी सकटात सापडलेला आहे त्यांच्या
झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीनेकरून नुकसन भरपाई त्वरीत मिळवुन घ्यावी असी मागणी चातारी येथील नागरीकांनी उमरखेड तालुक्याचे तहसिलदार डॉ देउळगावकर साहेब, व भाजपा यवतमाळ व पुसद जिल्हा समन्वय समितीच्या नुकताच पदभार स्वीकारलेले नितीनभाऊ भुतडा, कृषी अधिकारी साहेब, यांनी चातारी गावातील नुकसानीची पाहणी केली या वेळी त्यांचे सोबत यवतमाळ जिल्हयाचे उपअध्यक्ष दत्त दिगंबर वानखेडे, एडवोकेट अनिलराव माने, शक्तीप्रमुख माधव माने, बुथ प्रमुख बालाजी माने, बुथ प्रमुख केशव धात्रक, बुथ प्रमुख राजेश कदम, चातारी गावचे सरपंच रंजनाताई माने यांचे पती संतोषराव माने सर,तसेच गावतील बहुसंच्य जनसमुदम उपस्थित होता
ब्युरो रिपोर्ट- अन्नपूर्णा बनसोड उमरखेड.