उमरखेड / चातारी येथे गायीच्या अंगावर विज पडून गाईचा मृत्यू
आज दिनांक २७ एप्रील रोजी सायकाळी पाच वाजताच्या दरम्यान जोराने सुसाट्याचा वारा पाऊस व विजांचा कडकडाट त्यामध्ये उमरखेड तालुक्यातील चातारी येथील शेतकरी धनंजय आप्पाराव माने या शेतकऱ्यांच्या शेतात लिंबाच्या झाडाखाली बांधुन असलेली चाळीस हज्जार रुपय किंमतीची गाय विज अंगावर पडलयाने जागीच मृत्यू पावली आधिच मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांचे चाळीश हज्जार रुपयाचे नुकसान झाले त्याचे हे नुकसान कोन भरून देणार शेतकर्यांनी कोनाकडे दाद मागावी अशा वेळेला प्रशासन किंव्हा सरकार शेतकऱ्यांच्या मदतीला धावून येणार का असा प्रश्न शेतकरी वर्गातुन होत आहे
उमरखेड तालुका प्रतिनिधी विजय कदम