ताज्या घडामोडी

अर्धापूर / उप नगराध्यक्ष मुसव्वीर खतीब यांच्या तर्फे नगर पंचायत सफाई कामगारांना 60 किट वाटप 

अर्धापूर / उप नगराध्यक्ष मुसव्वीर खतीब यांच्या तर्फे नगर पंचायत सफाई कामगारांना 60 किट वाटप

 

नांदेड/ एस. के. चांद

 

अर्धापूर नगर पंचायत चे उप नगर अध्यक्ष खतीब अब्दुल मुसविर यांनी अर्धापूर शहर स्वच्छ करण्यासाठी करत असलेले काम सफाई कामगार यांना आज रोजी दि दस एप्रिल 2023 रोजी नगरपंचायत कार्यालयात अर्धापूर नगरीचे प्रथम नागरिक यांचे अध्यक्ष खाली एक कार्यक्रम घेण्यात आला होता त्या कार्यक्रमचे अध्यक्ष छत्रपती कानवडे नगराध्यक्ष नगरपंचायत अर्धापूर यांच्या हस्ते 15 महिला व 45 पुरुष सफाई कारगारांना कपडा देण्यात आला यावेळी मंचावर उपस्थित नगरपंचायत चे मुख्यधिकारी शैलेश जी फडसे, काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष राजू शेट्टे, प्रवीण देशमुख ,नगरसेवक गाजी खाजी,नगरसेवक सलीम कुरेशी,, नगरसेवक नामदेव सरोदे, नगर सेवक सोनाजी सरोदे,आणि मराठी पत्रकार संघाचे तालुखा अध्यक्ष गुणवंत वीरकर, पत्रकार मुळे ,पत्रकार खतीब अब्दुल सोहेल आणि सफाई कामगार उपस्थित होते

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *