राजकारण

नांदेड / युवकांचा बुलंद आवाज बंटी पाटील शिंदे यांची युवक काँग्रेसच्या नायगाव शहर अध्यक्ष पदी निवड.

नांदेड / युवकांचा बुलंद आवाज बंटी पाटील शिंदे यांची युवक काँग्रेसच्या नायगाव शहर अध्यक्ष पदी निवड.

 

मुख्य संपादक / एस.के चांद यांची रिपोर्ट

 

बंटी पाटील उर्फ सतीश पाटील शिंदे यांनी नायगाव तालुक्यातील सामाजिक व राजकीय क्षेत्रात त्यांनी खूप मोठी कार्यकर्त्याची फळी निर्माण केली असताना आता त्यांच्यावर पक्षाची खूप मोठी जबाबदारी देऊन त्यांना काम करण्याची संधी देण्यात आली

देशातील सर्वात मोठा राजकीय पक्ष ज्याची स्थापना 1888 साली झाली अशा पक्षात देशातील लोकशाही, समता , बंधुता, एकात्मता अशा मुल्यांची जोपसना केली जाते, भारतीय राज्यघटने नुसार काम केले जाते,

देशातील जातीभेद नष्ट करणारा पक्ष,सामाजिक एकोपा निर्माण करणारा पक्ष म्हणून कॉंग्रेस ची ओळख आहे अशा पक्षात काम करत असताना मी करत असलेल्या कामाची दखल घेऊन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या युवक काँग्रेस नायगाव शहर अध्यक्ष पदी आज माझी निवड झाली त्याबद्दल आमचे नेते आदरनिय

माजी आमदार वसंतराव चव्हाण साहेब

मा श्रीनिवास पाटील चव्हाण साहेब

मा. विजय पाटील चव्हाण साहेब ( उपनगराध्यक्ष)

नायगाव मतदारसंघाची युवा नेते मा.रविंद्र पाटील चव्हाण साहेब

मा.संजय आप्पा बेळगे (कॉंग्रेस तालुकाध्यक्ष-नायगाव)

आपण माझ्यावर ठेवलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही आणी दिलेली नवीन जबाबदारी लक्षात घेऊन मी एकनिष्ठ राहुन पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी मी माझ्या सर्व टीमला विश्वासात घेऊन पक्षाचे काम करण्यासाठी सदैव काम करत राहीन अशी ग्वाही माझ्या सर्व नेत्यांना देतो. असे त्यांनी मत व्यक्त केले व त्यांच्या निवडीबद्दल सर्व तालुक्यातून शुभेच्छा चा सर्वत्र वर्षाव होत आहे

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *