महागाव येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे आढावा बैठक संपन्न
महागाव/ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकी नंदुरबार राष्ट्रीय काँग्रेस पार्टी महागाव तालुक्यातील वतीने काल सर्व ज्येष्ठ नेते*महागाव येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे आढावा बैठक संपन्न*
महागाव/ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकी नंदुरबार राष्ट्रीय काँग्रेस पार्टी महागाव तालुक्यातील वतीने काल सर्व जे नेते, कार्यकर्ते , पदाधिका यांची बैठक महागाव येथे पार पडली
बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने वैयक्तिक लढायची किंवा महाविकास आघाडीत लढायचे यासंदर्भा बैठक आयोजित केली होती . यावेळी तरून कार्यकर्ते राष्ट्रवादीने स्वतंत्र निवडणूक लढवावी यांचा आग्रह धरला. त्यांचा साथ देत ज्येष्ठ नेत्यांनी सुद्धा आदरणीय नेते मनोहररावजी नाईक साहेब यांच्याशी चर्चा करून पुढील निर्णय घेऊ अशा प्रकारचे मत मांडले .
यावेळी जेष्ठ नेते दौलत काका नाईक, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सिताराम पाटील ठाकरे. प्रा शिवाजी राठोड सर, साहेबराव पाटील कदम, विजयाजी महाजन, दिगंबर पाटील पाचकोरे, प्रवीण ठाकरे ,अशोक जाधव, सौ. सुरेखा नरवाडे, सौ. संध्या रणवीर, अनिताबाई राठोड, यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी स्वप्निल अडकिने, भिकन राठोड, संदीप ठाकरे, विजय सूर्यवंशी, विनोद पाटील, रितेश पुरोहित, वसंतराव पवार, वहाब भाई ,बाबू सिंग राठोड, बालाजी राऊत, अविनाश भांगे, आबासाहेब देशमुख ,बळीराम राठोड ,आत्माराम गावंडे, हनुमंतराव देशमुख ,,विशाल पवार, बाळासाहेब देशमुख संतोष अडकिने, त्याचबरोबर अनेक कार्यकर्ते उपस्थित होते संचलन डॉक्टर बोरूळकर यांनी केले तर आभार राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रवीण ठाकरे यांनी मानले.