ताज्या घडामोडी

अर्धापूर शहरात क्रिकेटमुळे शासकीय आदेशाचे उल्लंघन.खतीब अब्दुल सोहेल

अर्धापूर शहरात क्रिकेटमुळे शासकीय आदेशाचे उल्लंघन.खतीब अब्दुल सोहेल

 

होत असुन संबंधीत उल्लंघन कोणाऱ्यावर नियमानुसार कायदेशीर करा खतीब अब्दुल सोहेल

 

प्रतिनिधी – अर्धापूर शहरात क्रिकेटमुळे शासकीय आदेशाचे उल्लंघन होत असुन संबंधीत उल्लंघन कोणाऱ्यावर नियमानुसार कायदेशीर करा

सध्या महाराष्ट्र राज्यात १० वी व १२वी वर्गाचे परिक्षा येणाऱ्या फेब्रुवारी-२०२३ महिण्यात सुरू होणार असुन, अर्धापूर शहरामध्ये गेल्या १ महिण्यापासुन क्रिकेट मॅचेस सुरू आहेत. यांना कोणत्याही कार्यालयाची परवानगी न घेता क्रिकेट मॅचेस घेत आहेत. परंतु अर्धापूर न.पं. प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. सध्या मा. जिल्हाधिकारी यांच्या जमाबंदी व शासकीय आदेश लागु असतांना वरील प्रकार सरसपणे चालु आहे. नगरपंचायत अर्धापूर यांचे नाहरकत प्रमाणपत्र न घेता क्रिकेटचे खुले सामने गेल्या १ महिण्यापासुन एकापाठी मागे एक स्पर्धा घेतल्या जात आहे. त्यामुळे सदर क्रिकेटच्या जागी शाळकरी विद्यार्थी अभ्यास व शाळा सोडुन क्रिकेट बघण्यासाठी त्याठिकाणी जमा होत आहेत. सदर विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात जाण्याची दाट शक्यता आहे. अर्धापूर शहरात सुरू असलेले क्रिकेटचे खुले सामन्यामुळे मा. जिल्हाधिकारी साहेब, नांदेड यांच्या जमाबंदी व शासकीय आदेशाचे उल्लंघन होत असल्यामुळे संबंधीतावर योग्य कायदेशीर कार्यवाही करा असे पत्रकार परिषदेत भ्रष्टाचार विरोधी समिती चे युवा अध्यक्ष खतीब अब्दुल सोहेल यांनी आपल्या मागणी पत्रात उलख केले

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *