ताज्या घडामोडी

घाटंजी/ तहसिलला सार्वजणिक शौचालय बांधकामाचा मुहूर्त कधी.

घाटंजी/ तहसिलला सार्वजणिक शौचालय बांधकामाचा मुहूर्त कधी.

 

 

जिल्हाअधिकारी यांणी दिलेल्या तात्काळ मुतारी बांधण्यासंमंधी पत्राचे काय झाले? सामाजिक कार्यकर्ते यांचा प्रश्न.

 

घाटंजी तालुका प्रतिनीधी-

स्वच्छ भारत अभियाणाचा गाजावाजा सुरु असला तरी,घाटंजी तहसिल कार्यालय मात्र स्वच्छते पासुन कोसो दूर आहे. दैनंदिन कामाकरीता जेथे रोज हजारो नागरीक येतात त्याच मुख्य कार्यालयात साध सार्वजणिक मुतारी घर नाही ही शोकांतीका आहे. परिसरात मुतारी बांधण्यासंमंधी अनेकदा वारंवार निवेदन पत्र व्यवहार करुनही विद्यमाण तहसिलदारांणी या गंभिर समस्सेवर लक्ष दिले नाही एवढचं नाही तर, सामाजिक कार्यकर्ते सारंग कहाळे यांणी या समस्से बाबत जिल्हाअधिकारी यांणा पाठपुरावा केला त्यांचे कडुनही तात्काळ तहसिल परिसरात जागा पाहणी करून सार्वजणिक शौचालय बांधण्या बद्ल अंदाजपत्रक पाठवावा हे पत्र तहसिलला येऊन दोन महिणे झाले तरी शौचालयास जागा पाहणी व बांधणी चा मुहुर्त काही तहसिलला साडला नाही काय?असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे.मुतारी नसल्याणी लोक चक्क तहसिलच्या कामकाजाचे मागिल भिंतीवर लघुशंक्का करतात या पेक्षा लाजीरवाणी गोष्ट कुठली. उघड्यावर लघुशंका मुळे दुर्गंधी, किटाणु तयार होऊन बिमारीस आमंत्रण दिल्या जात असुन त्यास सर्वस्वी जबाबदार हे तहसिल कार्यालयचे समंधित अधिकारी आहे लवकर हा प्रश्न मार्गी लागला नाही तर, जनतेच्या हितासाठी दुसरा पवित्रा घ्यावा लागेल असा ईशाराही सामाजिक कार्यकर्ते सारंग कहाळे यांणी निवेदणातुन दिला आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *