आरोग्य

भोकर शहरातील अंगणवाडीच्या आहारात निघालेली पालः कंत्राटदाराच्या

भोकर शहरातील अंगणवाडीच्या आहारात निघालेली पालः कंत्राटदाराच्या

 

मुख्यसंपादक / एस.के चांद यांची बातमी

 

 

भोकर शहरातील अंगणवाडीच्या आहारात निघालेली पालः कंत्राटदाराच्या बेजबाबदारपणामुळे झाले बालकांचे हाल बालकांच्या आरोग्याशी होणारा खेळ वरिष्ठ अधिकारी गांभीर्याने घेतील का ? पोषण आहारात निघालेली पाल कुठे चूकचुकली काही वर्षांनंतर भोकर मध्येच एका भोकर शहरातील वार्ड क्रमांक ११ मध्ये नंदी नगर पशुवैद्यकीय दवाखान्याच्या बाजूला असलेल्या अंगणवाडीतील बालकांना देण्यात येणाऱ्या पोषण आहार वाटाणा यामध्ये दि . ४ ऑक्टोबर रोजी पाल निघाल्याचे पालकांनी सांगितले याबाबतची चर्चा वाऱ्यासारखी करतात , त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक काय आहे याबाबत कुणालाही काहीच माहित नाही , अधिकारी देखील नांदेड हून कारभार पाहतात , भोकर शहरातील अंगणवाडी मध्ये बालकांना देण्यात येणाऱ्या आहाराचा दर्जा , त्यामध्ये होणारा निष्काळजीपणा , आहाराचे योग्य प्रमाण , स्वच्छता हे कुणी होत नव्हता , देयके मात्र मोठ्या शिजवण्याचे काम देण्यात आले मात्र ठरलेल्या मेनू प्रमाणे आहार शिजवण्याचे काम केल्या जात नव्हते , • बालकांना दर्जेदार आहार देण्यात येत नव्हता , आहाराचा दर्जा देखील चांगला नव्हता , काहीतरी बालकांना दिले काय दिले , चवदार आहार वाटप ४ ● शहरात पसरली , काही बालकांना उलटया मळमळ होत होत्या , खबरदारीचा उपाय म्हणून जवळपास ७० बालकांना ग्रामीण रुग्णालय भोकर येथे उपचार करून घरी पाठवण्यात आले , लहान बालकांना पुरविण्यात येणाऱ्या आहारामध्ये असे काही झाले असेल तर ही अतिशय गंभीर बाब असून बालकांच्या आरोग्याशी खेळ होऊ शकतो , नांदेड येथील संबंधित कंत्राटदार कोण आहेत , कोणत्या संस्थेच्या नावाने आहार पुरवठा शहरातील स्थानिक बचत गटा मार्फत पोषण आहार पुरविल्या जात असे मात्र शहरी प्रकल्पाकडे अंगणवाड्या गेल्यानंतर नांदेडचा कंत्राटदार नेमण्यात तपासणारे आहे का ? कंत्राटदार नांदेडहून कारभार पाहतात , लाखोंची देयके उचलून घेतात याबाबत एकात्मिक बाल विकास सेवा योजना शहरी प्रकल्प यांनी गांभीर्याने घेऊन भोकर शहरातील अंगणवाड्यांना पुरवठा करणाऱ्या आहाराबाबत कसून चौकशी करणे गरजेचे आहे बालकांच्या आहारामध्ये तसा काही प्रकार झाला असेल तर मग पाल कुठे चूकचुकली असा विषय पालकांमधून ऐकावयास मिळत आहे . प्रमाणावर निघत होती , आहार नियमाप्रमाणे दिल्या जातो का , आहाराचे प्रमाण , मेनू , आहाराची चव , त्यामध्ये वापरण्यात येणारे तेल , चटणी , मीठ , हळद हे काहीच ताळमेळ बसत नव्हता , सकाळी बालकांना अल्पोपहार व दुपारी मेनू नुसार आहार , खिचडी , वाटाणा , गव्हाची लापशी असे दररोजचे मेनू बनवून देणे बंधनकारक आहे मात्र संबंधित अधिकारी या ह्या बाबीकडे कधीच गांभीर्याने पाहत नव्हते , आहार कसा आहे , शिजला आहे का त्यात वापरणारे पदार्थ कसे होते चव कशी आहे , प्रमाण योग्य दिल्या जाते का याबाबत कोणीही पाहणी करत कंत्राटदाराने नांदेड मधून शिजवलेले अन्न भो कर मध्ये बालकांना वाटप केल्या जात असे , त्या आहाराचा दर्जा योग्य प्रमाणात नव्हता , मेनू नव्हते , सर्व कारभार कंत्राटदाराच्या प्रमाणे आहार बनविल्या जात नव्हता , आला काही दिवस नांदेडच्या म्हणण्यानुसार चालत होता . प्रतिनिधी , भोकर ते ६ वर्ष वयोगटातील बालकांना पूरक पोषण आहार अंगणवाड्यामार्फत देण्यासाठी शासन विविध स्तरावर प्रयत्न करीत असते , बालकांचे कुपोषण होऊ नये , गरोदर मातांना पोषण आहार मिळावा , स्तनदा मातांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी काळजी घेतली जाते मात्र बालकांना पुरविण्यात येणाऱ्या आहाराचा दर्जा चांगल्या प्रतीचा नसेल तर ह्या सर्व योजनांचा काय उपयोग ? भोकर मध्ये पोषण आहारामध्ये निघालेली पाल ह्या प्रकाराची सत्यता काय आहे , वरिष्ठ अधिकारी या प्रकाराला किती गांभीर्याने घेतील , आहार पुरवठा करणारे कंत्राटदार कशाप्रकारे आपली पोळी भाजून घेत आहेत या प्रकाराची गांभीर्याने चौकशी होणे गरजेचे आहे . भोकर शहरातील १८ अंगणवाड्या शहरी प्रकल्प नांदेड यांच्याकडे आहे त्यांच्या मार्फत झिरो ते सहा वर्ष वयोगटातील बालके , गरोदर स्तनदा माता , किशोरवयीन मुली , त्यांचे लसीकरण व त्यांना पूरक पोषण आहार पुरविल्या जातो यापूर्वी भोकर मधील अंगणवाड्याना

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *