ताज्या घडामोडी

उमरखेड / तालुक्यातील साचल देव धानोरा येथे रक्तदान शिबिर संपन्न

उमरखेड / तालुक्यातील साचल देव धानोरा येथे रक्तदान शिबिर संपन्न

 

उमरखेड तालुक्यातील साचल देव धानोरा येथे शुक्रवार दिनांक 4 11 2022 रोजी श्री सुभाषराव देशमुख यांच्या चिमुकलीच्या वाढदिवसाचे अवचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या ठिकाणी श्री हुजूर साहेब रक्त केंद्र नांदेड येथील श्री प्रवीण चव्हाण टेक्निकल सुपरवायझर श्री बळीराम ढेपाळे, जनसंपर्क अधिकारी तंत्रज्ञ अमोल भालके, विशाल घोडके,नवनाथ काळे व इतर कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमाचे ठिकाणी मान्य वरांचे शाल व श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष भाजपाचे जिल्हाध्यक्ष श्री नितीन भाऊ भुतडा व उमरखेड विधानसभेच विद्यमान आमदार श्री नामदेवराव ससाने साहेब सुदर्शन पाटील महेश भाऊ काळेश्वरकर संजय देशमुख रोहित जी वर्मा रवींद्र जैन विशाल इंगळे प्रवीण कुमार वानखेडे bdo साहेब उमरखेड तहसीलदार उमरखेड आनंद देऊळगावकर पांडुरंग खांडरे सर पवन मेंढे नागेश रातोळे दत्त दिगंबर वानखेडे एडवोकेट अनिलराव माने दत्ता श्री वाघ सर गंगाबाई बालाजी खांडरे सानिका गुणवंत काळे गजानन चव्हाण तलाठी साहेब नंदकिशोर भगवानराव देशमुख गावातील प्रतिष्ठित नागरिक व सर्व पदाधिकारी उपस्थित होते अनेक तरुणांनी शिबिरामध्ये आपली उपस्थिती दर्शविली जवळपास 55 ते 60 तरुणांनी रक्तदान केले

 

उमरखेड शहर प्रतिनिधी /अन्नपूर्णा बनसोड

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *